Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सामाजिक
जिल्ह्यातंर्गत जनावरांचे आठवडी बाजार भरवण्यास व वाहतूक करण्यास अटी व शर्तीस अधिन राहून परवानगी
सांगली:प्रतिनिधी
दि:१०: नोव्हेंबर: सांगली जिल्ह्यामध्ये लम्पी चर्मरोग बाधित जनावरांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेस चालना देण्याचे दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी दि. 18 ऑगस्ट 2023…
सावकारी जाचाने पिडीत कर्जदारांना संपर्क साधण्याचे आवाहन
सांगली:प्रतिनिधी
दि:१०: नोव्हेंबर: सावकारी जाचाने पिडीत झालेल्या कर्जदाराने संबंधीत पोलीस स्टेशन, जिल्हा पोलीस अधिक्षक, सांगली (जिल्हा पोलीस अधिक्षक, सांगली यांचे कार्यालयातील स्वतंत्र कक्ष संपर्क दुरध्वनी क्र. ०२३३-२६७२१००) यांच्याकडे…
मिठाई व इतर अन्न पदार्थांची खरेदी करताना दक्षता घेण्याचे आवाहन
सांगली:प्रतिनिधी
दि:१०:नोव्हेंबर: दिवाळी सणाच्या कालावधीत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मिठाई, इतर अन्न पदार्थांची खरेदी केली जाते. या कालावधीत दुग्धजन्य पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने नागरिकांनी असे अन्न पदार्थ खरेदी करताना…
मिरजच्या महिला व नवजात शिशु रूग्णालयाची प्रशासकीय प्रक्रिया यंत्रणांनी वेगाने पूर्ण करावी .…
मिरज:प्रतिनिधी
दि:१०:नोव्हेंबर: मिरज येथील १०० खाटांच्या महिला व नवजात शिशु रूग्णालय उभारणीबाबतची प्रशासकीय प्रक्रिया संबंधित यंत्रणांनी वेगाने पूर्ण करावी. याबाबतची प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण करावी, असे निर्देश कामगार मंत्री तथा…
सांगली जल्ह्यातील कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदीबाबत 10 लाखांवर दस्तावेजांची तपासणी –…
सांगली:प्रतिनिधी
दि:१०: नोव्हेंबर: कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदीबाबत जिल्ह्यात 8 नोव्हेंबरअखेर 10 लाखांवर दस्तावेजांची तपासणी करण्यात आली असून, नागरिकांकडे याबाबत काही कागदोपत्री पुरावे असल्यास त्यांनी संबंधित तालुकास्तरीय कक्षाकडे सादर…
माजी गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य गोकुळ मध्ये वसुबारस निमित्य गाय वासराचे पूजन उत्साहात
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि:१०:नोव्हेंबर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत दरवर्षीप्रमाणे गोवत्स द्वादशी म्हणजेच ‘वसुबारस’ सणानिमित्याने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयाच्या आवारात गाय-वासरांचे पूजन माजी गृहराज्यमंत्री…
मा.शशीकांत बनसोडे व एन के कांबळे यांची मध्यप्रदेश काँग्रेस निरक्षक पदी निवड..
मुंबई:प्रतिनिधी
दि:०९:नोव्हेंबर: मध्य प्रदेश राज्यातील निवडणूक सुरू झाली असून माजी मंत्री तथा कांग्रेस पक्षाचे CWC मेंबर नामदार श्री चंद्रकांत हंडोरे साहेब यांचे अत्यंत जवळचे सहकारी श्री एन के कांबळे महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस मधून व…
सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
सांगली:प्रतिनिधी
दि:०८:नोव्हेंबर: विविध आंदोलने, आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सन 1951 च्या…
वृध्द साहित्यिक व कलावंत मानधन योजनेंतर्गत २० डिसेंबरपूर्वी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
सांगली:प्रतिनिधी
दि:०८:नोव्हेंबर: महाराष्ट्र राज्यातील मान्यवर वृध्द साहित्यिक व कलावंत मानधन योजनेंतर्गत सन २०२३-२४ या वर्षासाठी तालुका स्तरावर २० डिसेंबर २०२३ पर्यंत परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. सदर प्रस्ताव दिनांक २२ डिसेंबर २०२३…
शिराळा कडेगाव खानापूर-विटा मिरज तालुक्यात दुष्काळी सवलती लागू
सांगली:प्रतिनिधी
दि:०८:नोव्हेंबर: सांगली जिल्ह्यातील शिराळा, कडेगाव, खानापूर-विटा, मिरज या चार तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात येऊन शासनाने मंजुरी दिलेल्या विविध सवलती लागू करण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा…