Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सामाजिक
कुख्यात गुंड शरद मोहोळसह सात जणांची अपहरण प्रकरणात निर्दोष सुटका
पुणे:प्रतिनिधि
दि:२९:जुन:पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची आज पुणे सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. २०११ साली पौड येथील पोलिस स्टेशनमध्ये अपहरण, खंडणी, जिवे मारण्याच्या धमकीच्या गुन्ह्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला…
तरुणीवर कोयता हल्ल्यानंतर पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई; 3 पोलीस निलंबित
पुणे:प्रतिनिधी
दि:२९:जुन:शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये दर्शना पवार हत्याकांडाची (Darshana Pawar Murder case)घटना ताजी असतानाच, मंगळवारी पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली. भरदिवसा पुण्यातील सदाशिव पेठ या गजबजलेल्या…
शरद पवारांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा
मुंबई:प्रतिनिधि
दि:२९:जुन:राज्यातील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असल्याच्या चर्चा सुरु असतानाच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी उरकवला. त्यानंतर राज्यभरात एकच खळबळ…
पंढरपुरात विठू नामाचा गजर! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली आषाढीची शासकीय महापूजा
पंढरपूर:प्रतिनिधी
दि:२९:जुन:आज आषाढी एकादशी. विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या भक्तीत तल्लीन होऊन हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करुन पंढरपुरात आलेल्या लाखो वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या तीरावर आषाढी एकादशीच्या पहाटे विठूनामाचा गजर सुरू केला आहे.…
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदणी येथे अभिवादन
नांदणी:प्रतिनिधी
दि:२९:जुन:लोकराजा, आरक्षणाचे जनक, स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी राजाज्ञा काढणारे थोर समाजसुधारक, बहुजनांचा आधार छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदणी येथे शिरोळ तालुका ओबीसी सोशल फाउंडेशन व…
*नवीन वस्त्रोद्योग धोरणाबाबत वस्त्रोद्योग घटकांच्या मागण्यांना मंत्र्यांकडून तत्वत: मान्यता*
मुंबई:प्रतिनिधि
दि:२८:जुन: राज्य शासनाने नुकतेच राज्याचे पाच वर्षांसाठीचे नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. धोरण जाहीर झाल्यानंतर सहकारी सुतगिरण्या, यंत्रमाग आणि इतर घटकांच्या विविध मागण्यांना वस्त्रोद्योग मंत्री…
१९४७ मध्ये मिळालेलं हांडगं स्वातंत्र्य; महात्मा गांधींसह संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीवर भिडे गुरुजींची…
पिंपरी-चिंचवड:प्रतिनिधि
दि:२७:जुन:आपल्या वक्तव्यांमुळे कायम वादाच्या केंद्रस्थानी राहणारे श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यावेळी त्यांचे एखादे वक्तव्य नाही तर संपूर्ण भाषणच वादात सापडले आहे. या…
मुख्यमंत्री एकनाथ शिंंदेंचा राष्ट्रावादीला दणका; भिवंडीच्या 18 बंडखोर नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द
भिवंडी:प्रतिनिधि
दि:२७:जुन:भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या 18 बंडखोर नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. पुढील सहा वर्षांसाठी ही कारवाई त्यांच्यावर करण्यात आली आहे.
या १८ बंडखोर नगरसेवकांना ३१ डिसेंबर २०३१…
बीआरएसचं वादळ सोलापुरात; महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठे धक्के बसणार
सोलापूर:प्रतिनिधि
दि:२६:जुन:तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. तेलंगणामध्ये सत्ता आल्यानंतर भारत राष्ट्र समिती (BRS) महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्तित्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे.…
सांगलीला नालसाहेब मूल्ला खून प्रकरण,पोलिसांनी २४ तासात छडा लावला, ३ आरोपींना अटक, मास्टरमाईंड कोण?…
नालसाब मुल्ला यांच्या खून प्रकरणी तीन जणांना अटक केली असून एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं आहे.