इंडियन युनियन मुस्लीम लीग महाराष्ट्रराज्याचे सर्व नेते व जिल्हाध्यक्षांची मुंबई येथे बैठक

मुंबई:प्रतिनिधि

दि:२६:जुलै:इंडियन युनियन मुस्लिम लीगचे सदस्यत्व महाराष्ट्रात सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र राज्यातील नेत्यांनी सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक घेण्यात आली

यावेळी मुस्लीम लीग पार्टीच्या मध्यवर्ती समितीने पाठवलेल्या निरीक्षकांव्यतिरिक्त मुस्लिम लीग पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अस्लम मुल्ला साहेब, सरचिटणीस सी.एच.रेहमान साहेब, कोषाध्यक्ष इब्राहिम कुट्टी साहेब, मुस्लिम युथ लीगचे शिबू मीरान , मुस्लिम स्टुडंट्स फेडरेशन एनसीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष फरहत शेख साहिबा व जुबेर शेख साहिब, ठाणे जिल्हाध्यक्ष अमीन शेख साहिब यांच्यासह नागपूर, अमरावती, बुलढाणा, मराठवाडा, नांदेड, धुळे, जळगाव, वर्धा, बुलढाणा, नाशिक आदी जिल्ह्यांचे अध्यक्ष उपस्थित होते. .

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.