Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सामाजिक
इचलकरंजी परिसर मुद्रक संघाचा पारिवारीक कार्यक्रम
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. १० मार्च इचलकरंजी परिसर मुद्रक संघातर्फे मुद्रक दिनानिमित्त मुद्रकांचा पारिवारीक कार्यक्रम व जीवन गौरव पुरस्काराचे वितरण असा संयुक्त कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हा स्नेहमेळावा सर्वांनाच आनंदोत्सवाची नेमकी…
लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी व विद्योदय मुक्तांगण परिवार यांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .9-येथील लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी व विद्योदय मुक्तांगण परिवार यांच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्त छोटे कलाम अवार्ड उपकरण स्पर्धेत जंबुकुमार देवाप्पा हुल्ले प्राथमिक विद्या मंदिर रुई यांनी प्रथम क्रमांक…
निकोप आणि निर्भीड समाज घडविण्याची जबाबदारी महिलांची
शिरोळ : विजय धंगेकर
दि : ९ मार्च कोरोनाने सर्वांनाच एका पातळीवर आणले आहे. नात्यांमध्ये जवळीकता आली, एकमेकांमध्ये सहवास निर्माण झाला. जे चांगले, सुंदर आणि सकारात्मक आहे तेच आत्मसात करून चांगला समाज निर्माण होऊ शकतो.…
दर्यापूर येथे जागतिक महिला दिनानिमित कल्याणकारी योजना विषयी संवाद मेळावा संपन्न
अमरावती: प्रतिनिधी
दि ७ मार्च :जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना आर्थिक स्तरावर आत्मनिर्भर बनवन्यासाठी क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो व नगर परिषद दर्यापुर यांच्या सयुंक्त विद्यमाने केंद्र सरकार तर्फे महिलासाठी प्रभावीपणे राबविण्यात…
माय मराठी पुरस्काराने जि. प. शिक्षिका डाॅ. यमुना नाखाळे सन्मानित
नागपूर:नंददत डेकाटे
दि .४ मार्च नागपूर येथील डॉ. यमुना नाखाळे यांना जागतिक मराठी भाषा दिन म्हणजेच 27 फेब्रुवारी पॅराडाईज इंग्लिश स्कूल सौंदड येथे आयोजित राज्यस्तरीय कवी संमेलनात माय मराठी 2022 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वि वा…
कल्याण मध्ये रंगले कवी संमेलन
ठाणे : प्रतिनिधी
दि .१ मार्च सार्वजनिक वाचनालय कल्याण व कल्याण, डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने (पु. भा. भावे व्याख्यानमाला) अंतर्गत कविवर्य कुसुमाग्रज जन्मदिन व मराठी राजभाषा दिनानिमित्त सार्वजनिक वाचनालय,…
महाशिवरात्री निमित्त पंचगंगा नदीतीरावरील महादेव मंदीरातील स्वामींच्या कुटुंबाला कृतज्ञता निधी प्रदान
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. ०१ मार्चः पंचगंगा नदीतीरावरील वसलेले पुरातन काळातील महादेव मंदीरामध्ये गेली १० वर्षाहून अधिक नित्यनियमाने सेवा करणारे कै. रामया स्वामी यांचे दुखःद निधन झाले आहे. यावेळी त्यांच्या कुटुंबीयातील करता पुरुष…
आजच्या कर्मचाऱ्यांनी शशिकांत केळकर यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा
रत्नागिरी: प्रतिनिधी
दि. 28 : कामाबद्दलची एकनिष्ठता, राजशिष्टाचार, प्रामाणिकपणा या गोष्टींचा आदर्श आजच्या पिढीने घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन विभागीय माहिती कार्यालय कोकण विभागाचे उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी केले. आजच्या…
अस्लम जमादार समाजरत्न पुरस्कार ने सन्मानित
इचलकरंजी : संजय आंबे
दि .२७ फेब्रुवारी माणकापूर (ता. निपाणी) येथील निसर्गराजा ग्रुपचा यावर्षी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार येथील अस्लम बादशहा जमादार यांना तर सुरेश शिवाजी पोवार यांना राज्यस्तरीय आदर्श कामगार प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला…
इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकात मराठी भाषा गौरव दिन साजरा
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.२७ फेेबुवारी :कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी राजभाषा गौरव दिन येथील मध्यवर्ती बसस्थानकात साजरा करण्यात करण्यात आला.
'मराठी भाषा गौरव दिना'निमित्त कर्मचारी व प्रवाशांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार…