Browsing Category

महाराष्ट्र

श्री वरदानदेवी मंदिर कडवई १३वा वर्धापन दिन सोहळा रविवारी संपन्न होणार

कडवई:(दिपक तुळसणकर) श्री वरदानदेवी मंदिर कडवई १३वा वर्धापन दिन सोहळा रविवार दि. १८ मे २०२५ रोजी संपन्न होणार आहे. त्यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे, तसेच "भक्तनिवास" या नूतन वास्तुचा उद्घाटन सोहळा मा. ना. श्री. उदयजी…

एसएसएसी बोर्ड परिक्षेत डीकेटीईच्या हायस्कूल विभागाचा राज्यात ठसा – रुजूल कनूंजे याने मिळविले…

इचलकरंजी :विजय मकोटे  दि  १५ मेः फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये पार पडलेल्या इ. १० वी च्या एस.एस.एसी. बोर्ड परिक्षेत डीकेटीई सोसासयटीच्या सर्व हायस्कूलने सलग १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम राखत राज्यात आपली शैक्षणिक गुणवत्ता अधोरेखित…

शरद इंजिनिअरिंगच्या प्रा. दिपा करवा यांना पीएच.डी. प्रदान

यड्राव, : राम आवळे  दि १५ :यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या बेसिक सायन्स अॅण्ड ह्युमॅनिटीक्सच्या प्रा. दिपा करवा यांना नुकतीच संगम विद्यापीठ, राजस्थान यांच्याकडून गणित विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त झाली.…

इचलकरंजी शहरातील उद्योजक प्रदीप धुत्रे यांच्या कडून सैनिक कल्याण निधीमध्ये रुपये 33333/- जमा

इचलकरंजी : विजय मकोटे  दि .१५ : इचलकरंजीतील युवा उद्योजक प्रदीप धुत्रे यांनी आपल्या दि.१५ मे रोजी असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'ऑपरेशन सिंदूर' च्या पार्श्वभूमीवर एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सैनिक कल्याण निधी मध्ये रक्कम रू…

शरद कृषी चे अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत यश

जैनापूर: प्रतिनिधी  दि .१५: जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालय येथील कु. प्रगती संतोष कर्नाले (प्रथम वर्ष) या विद्यार्थिनीने अखिल भारतीय अंतर कृषी विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये महात्मा फुले राहुरीच्या संघात खो-खो या सांघिक स्पर्धेत…

शिरोळ तालुका दुपारपर्यंत कडकडीत बंद ठेवून होणार चक्का जाम आंदोलन

शिरोळ: राम आवळे  दि .१५: कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये दरवर्षी भयावह पूर परिस्थिती निर्माण करणारा अलमट्टी धरण उंची वाढीचा निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी अलमट्टी धरण उंची वाढ विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या…

खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या ऐश्वर्याचे सुवर्ण!

अतिग्रे -संतोष कांबळे  दि .१५:नुकत्याच पाटणा, बिहार येथे पार पडलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स २०२५ मध्ये कोल्हापूरची टेनिसस्टार ऐश्वर्या दयानंद जाधव हिने उत्तुंग कामगिरी करत महाराष्ट्राच्या मानचिन्हात भर घातली आहे. ऐश्वर्याने लॉन टेनिसच्या…

तुर्की व अजरबैजान या देशांवर उद्योजकांनी बहिष्कार टाकावा – दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशन

इचलकरंजी:  विजय मकोटे  दि .१४ : कश्मिर मधील पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्याला प्रतिउत्तर म्हणून भारतीय सेनेने पाकिस्तानवर हवाई हल्ले केले. या युद्धामध्ये पाकिस्तानला तुर्की व अजरबैजान हे दोन देशांनी मदत केली.…

कृत्रीम बुध्दिमत्ता (एआय) प्रणालीमुळे ऊस उत्पादनामध्ये 30 टक्के वाढ व उत्पादन खर्चात 40 टक्के बचत

इचलकरंजी : कृत्रीम बुध्दिमत्ता (एआय) प्रणालीमुळे ऊस उत्पादनामध्ये 30 टक्के वाढ व उत्पादन खर्चात 40 टक्के बचत होते. तसेच पाण्यामध्ये ठिबक सिंचनपेक्षा 30 टक्के जादा बचत होते. या अधुनिक प्रणालीचा तळंदगे पाणी पुरवठा संस्थेच्या संपूर्ण 420 एकर…

घरेलू कामगार आरोग्य तपासणी अभियान उद्घाटन कार्यक्रमात प्रतिपादन

सांगली: प्रतिनिधी  दि. १४: घरातील महिला निरोगी राहिली तर भावी पिढी निरोगी राहते. निरोगी महिला कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित पार पाडू शकतात. या अनुषंगाने घरेलू कामगार महिला हा महत्त्वाचा पण दुर्लक्षित घटक निरोगी, सुदृढ राहण्यास आरोग्य तपासणी…