Browsing Category

महाराष्ट्र

आमदार आवाडे यांच्या प्रयत्नातून स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात नागरी सोयी-सुविधा अंतर्गत ५ कोटीचा…

इचलकरंजी: विजय मकोटे  दि .१६ :गत वर्षभरात इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार्‍या आमदार प्रकाश आवाडे यांनी आचारसंहिता लागण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत पाठपुरावा केला. त्यातूनच स्वराज्य…

इचलकरंजीत रविवारी कथ्थक नृत्यांजली कार्यक्रम

इचलकरंजी:विजय मकोटे  दि. १५: उद्योग, व्यवसायाबरोबरच कला व सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्राची समृद्ध परंपरा असलेल्या इचलकरंजी नगरीत दीर्घ कालावधीनंतर शास्त्रीय आणि उपशास्त्रीय नृत्याचा 'कथ्थक नृत्यांजली' हा अभिजात कार्यक्रम रविवार दिनांक २०…

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

अतिग्रे :सलीम मुल्ला  दि.१५ :शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संजय घोडावत यांना एज्युकेशन टुडे संस्थेच्या वतीने यावर्षीचा एज्युकेशन आयकॉन पुरस्कार मुंबई येथे सुप्रसिद्ध मनोविकार तज्ञ कन्नन गिरीश यांच्या हस्ते प्रदान करण्यात…

जिल्हा परिषद शाळा राजीवली मध्ये शारदोत्सव अनोख्या उत्साहात!

संगमेश्वर : सचिन पाटोळे  दि.१५ :जिल्हा परिषद शाळा राजीवली मध्ये शारदोत्सव अनोख्या उत्साहात पार पाडला .विद्येची देवता शारदा मातेच्या पुजनाने व पाटी पुजनाने पहिल्या दिवशी  सुरवात उत्साहात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी सजावट केली, रांगोळी…

मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला

मुंबई: प्रतिनिधी               दि. १० : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने अवघ्या देशाला मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले आहे, त्यांच्या निधनाने मानवतेचा, दातृत्त्वाचा, …

यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यास मिळणार मंजुरी

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी                     दि.१० : राज्यातील विकेंद्रीत क्षेत्रातील यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांच्या मागणीवरुन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी या…

शरद इन्स्टिट्यूट मध्ये कायदेविषयक कार्यशाळा संपन्न

यड्राव; सलीम माणगावे  दि .७ : यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी पॉलिटेक्निकमध्ये विधी सेवा समिती हातकणंगले यांचेवतीने विद्यार्थ्यांकरिता कायदेविषयक (युथ एमपॉवरमेंट) कार्यशाळेचे आयोजन करणेत आले.यावेळी इचलकरंजीचे सह दिवाणी…

अल्पसंख्यांक महामंडळ स्थापन निर्णयाचे स्वागत

इचलकरंजी -हबीब शेखदर्जी   दि .८ :शुक्रवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत महाराष्ट्रातील जैन समाजासाठी वेगळे आर्थिक विकास महामंडळ स्थापनेचा निर्णय झाला. शासनाच्या या निर्णयाचे इचलकरंजी सकल जैन समाजाचे वतीने जोरदार स्वागत करण्यात येत आहे.…

कडवईत वरदान क्रीडा मंडळाच्या वतीने ४० वा नवरात्र उत्सव संपन्न

कडवई: मुजीब खान  संगमेश्वर तालुक्यातील कडवई बाजारपेठ येथे वरदान क्रीडा मंडळाच्या वतीने यंदा नवरात्र उत्सवाचे ४० वे वर्ष साजरे केले जात आहे. उत्सवाच्या निमित्ताने मंडळाने दुर्गामातेची अत्यंत सुबक मूर्ती स्थानापन्न केली आहे.…

कडवईमध्ये महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘स्वच्छता पंधरवडा’ यशस्वीरित्या साजरा

कडवई: मुजीब खान  महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून कडवईमध्ये एज्युकेशन सोसायटी कडवई आणि गावातील महिलांच्या पुढाकारातून स्वच्छता पंधरवडा यशस्वीरित्या साजरा करण्यात आला. गांधीजींच्या स्वच्छता आणि राष्ट्रप्रेमाच्या शिकवणीवर…