Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
महेश क्लबतर्फे ७० विद्यार्थीनींना सायकलींचे वाटप
इचलकरंजी -हबीब शेखदर्जी
दि .२५:येथील महेश क्लब ऑफ इचलकरंजी या समाजसेवी संस्थेच्या वतीने विविध शाळांमधील 70 विद्यार्थीनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. महेश क्लब येथे संपन्न या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी…
सौ. कुसुमताई मणेरे प्राथमिक विद्या मंदीर चे विविध क्रीडा स्पधेतील सुयश
कबनूर :हबीब शेखदर्जी
दि .२३ : इचलकरंजी शालेय शासकीय म.न.पा. जिल्हास्तरीय स्पर्धेत येथील डी .ए . मणेरे ट्रस्ट संचालित सौ. कुसुमताई मणेरे प्राथमिक विद्यामंदीर, ने विविध क्रीडा स्पधेतील सुयश संपादन केले आहे . …
मनोज जरांगे-पाटील ‘किंगमेकर’ ठरणार-हेमंत पाटील
मुंबई : प्रतिनिधी
दि .२३ ऑक्टोबर २०२४ : राज्यातील ज्या मतदार संघांमध्ये मराठा उमेदवार निवडून येतील, तिथे उमेदवार देण्याचा निर्धार मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.मराठा आंदोलकांच्या या भूमिकेमुळे नवीन सरकार…
शरद पॉलिटेक्ऩिकचा क्रिडा स्पर्धेतील यशामुळे पुरस्कार
यड्राव : सलीम माणगावे
दि .२५ :यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी, पॉलिटेक्ऩिकच्या विद्यार्थ्यांनी विविध झोनल व इंटर झोनल स्पर्धेत यश मिळविले आहे. त्यामुळे इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंटस् स्पोर्टस असोसिएशन मार्फत पुरस्कार…
डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची बुटकॅम्प २०२४ स्पर्धेत चमकदार कामगिरी
इचलकरंजी:विजाय मकोटे
दि २३ ऑक्टोंबर - डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट, इचलकरंजी मधील मेकॅनिकल विभागातील दोन संघातील विद्यार्थी ‘सीटीसी‘ टीम कडून प्रथमेश कदम, तुषार धुळूबुळू तर ‘हाय फलायर्स‘ टीमकडून निकिता गदडे,…
आचारसंहिता कालावधीत अवैध मद्यविरुध्द ११ गुन्हे : ८८ हजारांचा माल जप्तः ४ पथकांची करडी नजर
रत्नागिरी, दि. 19 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंतच्या कालावधीत अवैध मद्याविरुध्द एकूण ११ गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात हातभट्टीची गावठी दारु १७६ लिटर, देशी मद्य ६.६६ लिटर, गोवा राज्यात निर्मित मद्य…
बिल्डर्स असोशिएशनतर्फे बिल्डर्स डे उत्साहात साजरा
इचलकरंजी -विजय मकोटे
दि .१८:बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरच्या वतीने बिल्डर्स डे मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमानी साजरा करण्यात आला. बिल्डर्स डे चे औचित्य साधत बांधकाम क्षेत्रातील महत्वाचा घटक असणार्या रामजीवन जांगिड…
आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि. १८ :लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य केले. याही वेळी विधानसभा निवडणूक काळात सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी असे आवाहन…
भरारी पथक ॲक्शन मोडवर
रत्नागिरी:नियाझ खान
दि. १८ : आदर्श आचारसंहिता सुरु झाल्यानंतर जिल्ह्यातील भरारी पथके ॲक्शन मोडवर काम करीत आहेत. आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी स्वत: हातखंबा येथील तपासणी…
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची विटा, तासगावला भेट विधानसभा मतदारसंघातील पूर्वतयारीचा घेतला…
सांगली:प्रतिनिधी
दि. १८ : विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जिल्ह्यातील विटा, तासगाव येथे भेट देऊन निवडणूकविषयक पूर्वतयारीचा आढावा घेतला.विटा येथील भेटीत विटा मतदारसंघाचे…