Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
इचलकरंजी ऑन ड्युटी होमगार्डच्या कुटुंबांना पोलीस दलाने दिले आर्थिक साह्य
इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि .येथील इचलकरंजी पथकातील होमगार्ड विष्णू भोळे हे मालवण जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी बंदोबस्तासाठी गेले असता त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. अशावेळी सर्वच पोलीस दल होमगार्ड दल व इतर बंदोबसाठी असणाऱ्या सर्वांनाच…
देवरुख बांधकाम विभाग झोपेत
देवरुख : सचिन पाटोळे
दि २९ :संगमेश्वर तालुक्यातील ग्रृप ग्रामपंचायत राजीवली मधील जिल्हा परिषद शाळा कुटगीरी साठी १५ वा वित्त आयोग मधुन शाळा संरक्षण भिंत गेटसह दुरुस्ती करणे,या कामासाठी ८५ हजार रु. इतका निधी खर्च करून बांधकाम करण्यात…
शृंगारपुर,कापाची वाडी येथील वाघजाई देवी मंदिर उद्घाटन सोहळा संपन्न
रत्नागिरी :नियाझ खान
दि .२९:संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपुर ,कापाची वाडी येथील बाजी वाघजाई मंदिर जिर्णोद्धार सोहळा मोठ्या थाटामाटात व भक्तीमय वातावरणात पार पडला. हा उद्घाटन सोहळा प्रमुख अतिथी श्री.व.ब्र.१०८श्री.गुरु डॉ.निळकंठ शिवाचार्य…
पत्रकार सचिन पाटोळे यांच्या बद्दल लिहिलेली बातमी अर्धवट माहितीची.
संगमेश्वर:प्रतिनिधी
दि २७:तालुक्यातील एका पत्रकाराने काही दिवसांपूर्वी आपल्या स्वतःच्या पोर्टल वरती बातमी लिहीली होती की राजीवली माजी सरपंच व माजी उपसरपंच यांनी घेतली (उबाठा) च्या कार्यकर्त्यांची भेट.(बीआर एस) नंतर शिवसेना (उबाठा)…
श्री.सुर्यकांत साळुंके यांची पाटबंधारे विभाग कापसाळ येथे कांळबेवाडी पुनवर्सन संदर्भात मिटींग संपन्न
संगमेश्वर:सचिन पाटोळे
दि. २७. संगमेश्वर तालुक्यातील गडनदी मध्यम धरण प्रकल्प आणि गडनदी लघु पाटबंधारे प्रकल्पामुळे बाधित झालेल्या राजिवली गावातील कांळबेवाडी पुनवर्सन संदर्भात प्रकल्प बाधित ग्रामस्थ व राजीवली पंचक्रोशीतील सुपुत्र व भाजपा…
भारत न्याय यात्रेतून राहुल गांधी पुन्हा मैदानात १४ जानेवारीपासून मणिपूरमधून सुरुवात
मुंबई:प्रतिनिधी
दि:२७: डिसेंबर: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची देशव्यापी ‘भारत जोडो यात्रा’ आता ‘भारत न्याय यात्रा’ (Bharat Nyay Yatra) म्हणून ओळखली जाणार आहे. 14 जानेवारीपासून मणिपूर ते मुंबई अशी ही यात्रा निघणार आहे.…
माजी आमदार शरद पाटील यांचे निधन
कुपवाड:प्रतिनिधी
दि:२७:डिसेंबर: माजी आमदार व जनता दलाचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रा शरद पाटील यांचे कुपवाड येथे बुधवारी पहाटे निधन झाले काही वर्षापासून ते दीर्घ आजाराने आजारी होते
संभाजी पवार व्यंकाप्पा पत्की व शरद पाटील ही जनता दलाची…
शहरी भागात आयुष्मान कार्ड काढण्यास गती द्यावी
सांगली:प्रतिनिधी
दि.२६ : शहरी भागात आयुष्मान कार्ड काढण्यास गती द्यावी, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज संबधित यंत्रणेला आज दिल्या.
जिल्हयातील महानगरपालिका व…
एमआयडीसीतील कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी नियुक्तीचे समाधान – पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी:नियाझ खान
दि.२६ : एमआयडीसी मधील कंत्राटी पध्दतीने कार्यरत असलेल्या 216 कर्मचाऱ्यांना महामंडळात कायमस्वरुपी नियुक्ती पत्र देत आहे. एमआयडीसीतील कंत्राटी कामगारांना न्याय देऊ शकलो, याचं मला समाधान आहे, असे उद्गार पालकमंत्री उदय…
दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचे वतीने दत्त जयंती उत्साहात साजरी
इचलकरंजी:विजय मकोटे
दि .२६: दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्र नदिवेस नाका,इचलकरंजी तसेच मधूबन, ,जवाहर नगर,कबनुर येथील सेवा केंद्रात देखील श्री गुरूदत्त जयंती उत्सव उत्साहात संपन्न झाला.
दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व…