Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
प्रा. दामोदर मोरे अत्यंत प्रतिष्ठेच्या वसंत मून पुरस्काराने सन्मानित
कल्याण : आशा रणखांबे
दि.९ : ज्यांच्या विद्वत्तेची ख्याती महाराष्ट्राबाहेर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली ते प्रा.दामोदर मोरे आज वसंत मून पुरस्कार मिळालेल्या डॉ गंगाधर पानतावणे, डॉ यशवंत मनोहर,वामन होवाळ आणि कुमुद पावडे यांच्या परंपरेत…
इचलकरंजी मनपा शाळांची सभापतींकडून अचानक पाहणी; शैक्षणिक व भौतिक सुविधांचा घेतला आढावा
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.९: इचलकरंजी महानगरपालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण समितीने आता सक्रिय पावले उचलली आहेत. याचाच भाग म्हणून शिक्षण समितीच्या…
इचलकरंजीत जनगणना २०२७ साठी क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण सुरू
इचलकरंजी: विजय मकोटे
दि. ९ एप्रिल :जनगणना २०२७ अंतर्गत होणाऱ्या घरगणनेच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिकेत क्षेत्रीय प्रशिक्षकांच्या तीन दिवसीय प्रशिक्षणाला गुरुवारी सुरुवात झाली. मनपा सभागृहात झालेल्या या प्रशिक्षणाचे उद्घाटन…
निरोगी शरीर आणि सुदृढ मन हेच समृध्द जीवनाचे खरे आधार: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम
सांगली: अय्यान पटेल
दि.८: समाजात आरोग्याबाबत जागरूकता वाढविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. निरोगी शरीर आणि सुदृढ मन हेच समृद्ध जीवनाचे खरे आधार आहेत, असे प्रतिपादन प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम यांनी केले.जिल्हा…
विनग्रुपच्या प्रकल्पामुळे आधुनिक, एकात्मिक शहरी विकासाला चालना: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: प्रतिनिधी
दि.८: शाश्वत नागरी विकास, औद्योगिक व पर्यटन वृद्धी, नवीकरणीय ऊर्जा क्षमता आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात व्हिएतनाममधील विन ग्रुप जॉईंट स्टॉक कंपनी महाराष्ट्रात सुमारे 8.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.…
‘गोकुळ’चे शिल्पकार माजी चेअरमन स्व. आनंदराव पाटील-चुयेकर यांची ८८ वी जयंती…
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.०७ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील विकासकक्ष कार्यालयात गोकुळचे शिल्पकार माजी चेअरमन स्व. आनंदराव ज्ञानदेव पाटील-चुयेकर यांची ८८ वी जयंती …
श्री बसवेश्वर पत संस्थेला 94.26 लाखाचा नफा : प्रकाश दत्तवाडे
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.८:येथील सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या श्री बसवेश्वर नागरी सहकारी पत संस्थेस नुकत्याच संपलेल्या सन 2025-26 या आर्थिक वर्षात 94 लाख 26 हजार रुपये इतका निव्वळ नफा झाला असल्याची माहिती चेअरमन प्रकाश…
“मणेरे शैक्षणिक संकुलातील चि.श्लोक बन्ननावरने रचला इतिहास
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.८: श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिर, इचलकरंजी येथील विद्यार्थी चि.श्लोक शिवानंद बन्ननावर याने बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या डॉ. होमी भाभा…
श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम, जप, यज्ञ व सप्ताह सोहळ्याचे आयोजन
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.७: नदिवेस येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या वतीने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम, जप, यज्ञ व सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा ८ ते १५ एप्रिल २०२६ या…
शरद पॉलिटेक्निकमध्ये शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान
यड्राव,: राम आवळे
दि.६: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकमध्ये उत्कृष्ट काम करणा-या प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले. प्रसिध्द व्याख्याते गणेश शिंदे यांच्या हस्ते…