Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
घोडावत विद्यापीठात व्हायब्रंट 2023- 24 चे आयोजन
हातकणगले :अब्दुल नदाफ
दि ३ :संजय घोडावत विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील व्हायब्रंट 2023-24 उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत 3 व 4 नोव्हेंबर रोजी तंत्रज्ञानावर आधारित स्पर्धा होतील. तंत्रज्ञान स्नेही विद्यार्थ्यांना…
गंगामाईच्या माळी व करंबेळकर यांची राज्यस्तरीय योगा स्पर्धेसाठी निवड
इचलकरंजी :प्रतिनिधी
दि .२ शालेय, शासकीय विभागस्तरीय योगासन स्पर्धा नुकत्याच योगभवन, इचलकरंजी येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील मुलींच्या गटात श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनी शर्वरी माळी इ. 9 वी…
दिवाळी च्या तोंडावर वस्त्रोद्योगावर दिवाळखोरीचे मोठे सावट
इचलकरंजी :कयुम शेख
दि ३ :दिवाळी सारख्या मोठ्या सणात वस्त्रोद्योगावर दिवाळखोरीचे मोठे सावट दाटून आले आहेत. त्यामुळे कापड उत्पादनात मोठी घट होत आहे. मंदीचे वातावरण यामुळे ‘ मँचेस्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीतील वस्त्रोद्योगांवर…
श्री दत्त भांडारच्या चेअरमनपदी दामोदर सुतार तर व्हाईस चेअरमनपदी सौ. अनिता अशोक कोळेकर
शिरोळ: राम आवळे
दि ३ :श्री दत्त शेतकरी सहकारी ग्राहक संस्था तथा श्री दत्त भांडारच्या चेअरमनपदी दामोदर सुतार गुरुजी तर व्हाईस चेअरमनपदी सौ. अनिता अशोक कोळेकर यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.जिल्हा सह. निवडणूक अधिकारी तथा जिल्हा निबंधक…
श्री दत्त (शिरोळ)चा 52 वा ऊस गळीत हंगाम उत्साहात सुरु
शिरोळ :राम आवळे
दि .२ श्री दत्त-शिरोळ कारखान्याच्या सन 2023-2024 च्या 52 व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्या शुभहस्ते सकाळी 9-51 वाजता संपन्न झाला. तत्पूर्वी सकाळी ठिक 9-15 वाजता कारखान्याचे…
कबनूर मधील साखळी उपोषण स्थगित
कबनूर-हबीब शेखदर्जी
दि.३ : गेले ६ दिवस मराठा समाजाच्या वतीने मराठा योद्धा मनोज जिरंगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी कबनूर येथील देशभक्त रत्नप्पा कुंभार चौकात दर्ग्याच्या कट्ट्यावर दिवस रात्र साखळी उपोषण सुरू होते. या उपोषणास…
कोतवाल पदभरतीला तातडीने स्थगिती द्या, अन्यथा…
रत्नागिरी: नियाझ खान
दि ,२ :रत्नागिरी जिल्हामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये कोतवाल भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. कोतवाल पदासाठी जिल्यातील अनेक उमेदवारांनी परीक्षा दिल्या होत्या. त्यातील काही उमेदवारांनी आमच्यावर अन्याय झाल्याच्या तक्रारी…
शरद इंजिनिअरिंगच्या ९ प्रोजेक्टना टाटा टेक्नॉलॉजीकडून निधी
यड्राव :कयुम शेख
दि ३०, यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील मेकॅनिकल विभागातील नऊ प्रोजेक्टना टाटा टेक्नॉलॉजीकडून १ लाख ३५ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. टाटा टेक्नॉलॉजी प्रत्येक वर्षी इनोव्हेटीव्ह…
शहिद जवानांच्या वारसांना जमीन उपब्धतेबाबत प्रस्ताव सादर करा
सांगली :प्रतिनिधी
दि. 2 : शहिद जवानांच्या विधवा पत्नीस आणि त्यांच्या कायदेशीर वारसांना जमीन देण्यासंदर्भात जिल्हा सैनिक कल्याण मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. पात्र लाभार्थींना जमीन उपलब्धतेबाबत तहसिलदार आणि सैनिक कल्याण मंडळाच्या…
15 हजारांची लाच घेणारा आरोग्य सहाय्यक ‘एसीबी’च्या जाळ्यात
रत्नागिरी :प्रतिनिधी
दि. 31 : बांधकामाकरिता आवश्यक असणारा आरोग्य विभागाकडील ना हरकत दाखला देण्यासाठी कोतवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोपी लोकसेवक शैलेश आत्माराम रेवाळे (वय ३८ वर्षे) याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने…