Browsing Category

महाराष्ट्र

ठाण्यात १० सप्टेंबरला मुसळधार पाऊस पडणार…

ठाणे:प्रतिनिधि दि:०७: सप्टेंबर: मुंबई IMD ने गुरुवारी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. ठाणे आणि पालघरमध्ये रविवार 10 सप्टेंबरपासून काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात…

सौ. सुनिता केटकाळे यांना जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर

इचलकरंजी :प्रतिनिधी  येथील डिकेटीई शिक्षण संस्थेच्या कै. अनंतराव भिडे विद्या मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. सुनिता विजय केटकाळे यांना इंग्लिश मिडीयम स्कुल असोशिएशन कोल्हापूर यांच्या वतीने यंदाचा जिल्हास्तरीय आदर्श…

नेत्रदानाबद्दलचे गैरसमज दूर होणे आवश्यक

सांगली : प्रतिनिधी दि.  : ७ समाजामध्ये नेत्रदानाबद्दल असलेले गैरसमज, अंधश्रध्दा दूर करावेत. बुब्बुळाच्या रोगाने पूर्ण अंधत्व आलेल्या व्यक्तीला बुब्बुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून दृष्टी देता येते, असे प्रतिपादन प्राध्यापक व नेत्रविभाग…

मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय; GR काढणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई:प्रतिनिधि दि:०६: सप्टेंबर:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबात मोठी घोषणा केली आहे. ज्यांच्याकडे निजाम काळातील महसुली आणि शैक्षणिक नोंदी आहेत त्यांना कुणबी दाखला देणार, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.…

दहा हजार कामगारांचा येत्या सोमवारी सांगलीत मोर्चा, कामगार मंत्र्यांच्या घरासमोर धरणे

सांगली:प्रतिनिधि दि:०६: सप्टेंबर: रक्त तपासणी आणि माध्यान्ह भोजन योजना रद्द करून बांधकाम कामगारांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याची गरज आहे. तसेच घरकुलासह अन्य योजनेचे लाभ तत्काळ मिळाले पाहिजेत, या प्रमुख मागणीसाठी इमारत व इतर बांधकाम…

बंदिस्त कम्पार्टमेंट तयार करुन मुला-मुलींना एकांत मिळण्यासाठी प्रवेश, इस्लामपूरमध्ये सात कॉफी शॉपवर…

इस्लामपूर:प्रतिनिधि दि:०६: सप्टेंबर: जिल्ह्याच्या इस्लामपूर शहरातील सात कॉफी शॉपवर (Coffee Shop) पोलिसांनी छापा टाकून या कॉपी शॉप मालकांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी सात कॉफी शॉप मालकांविरुद्ध गुन्हा देखील नोंद केला आहे. या कॉफी शॉपमध्ये…

यंदा ठाण्याची मानाची हंडी, दिघे साहेबांची हंडी, टेंभी नाक्याची हंडी लोकल ट्रेनमध्ये लाईव्ह पाहता…

ठाणे:प्रतिनिधि दी:०६:सप्टेंबर: शिवसेनेच्या ठाणे मानाची हंडी दिघे साहेबांची हंडी टेंबी नाक्याची दहीहंडी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील मुंबई उपनगरीय लोकल गाड्यांवर करण्यात येणार असल्याची घोषणा पक्षाचे प्रवक्ते नरेश…

शुक्रवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही..या यादीत तुमच्या परिसराचाही समावेश आहे का ?? नोंद घ्या..

ठाणे:प्रतिनिधि दि:०६:सप्टेंबर:  ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या योजनेचा व मे. स्टेम प्राधिकरणाकडून शुक्रवार दिनांक ०८/०९/२०२३रोजी सकाळी ९.०० वाजल्यापासून ते शनिवार दिनांक ०९/०९/२०२३ रोजी सकाळी ९.०० वा पर्यत २४ तासांचा शटडाऊन घेऊन निगा…

सांगली बंदची हाक; जाणून घ्या कधी-जिल्ह्यातील प्रत्येक गावात होणार ही गोष्ट

सांगली:प्रतिनिधि दि:०५: सप्टेंबर: जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर संपूर्ण राज्यभर संतप्त पडसाद उमटले. याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मराठा क्रांती…

सुमारे साडेआठ कोटींपेक्षा जास्त रक्कम आंबा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही लगेच सुरु…

मुंबई:प्रतिनिधि दि:०५:सप्टेंबर: अवकाळी पावसामुळे २०१५ मध्ये कोकणात आंब्याचे नुकसान झाल्यामुळे तीन महिन्याची व्याजमाफी आणि पुनर्गठीत कर्जावरील व्याज अशी सुमारे साडेआठ कोटींपेक्षा जास्त रक्कम आंबा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची…