Browsing Category

महाराष्ट्र

अजित पवारांनी घेतली सांगलीतील पदाधिकाऱ्यांची बैठक; जयंत पाटील गटाचे अनेक नेते उपस्थित

सांगली:प्रतिनिधि दि:२४:ऑगस्ट:अजित पवार गटाकडून ताकद वाढवण्यासाठी मंत्र्यांना राज्यातील जिल्हे विभागून देताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या सांगली (Sangli)…

गोकुळ मार्फत ऑटो मिल्क सॅम्पलर युनिट प्रणालीचे उद्घाटन

कोल्हापूर:प्रतिनिधि दि:२४:ऑगस्ट: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या वतीने टेक पी.एम.जी.बिजनेस सोल्युशन प्रा.लि,पुणे या कंपनी मार्फत श्री दत्त सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्या.केर्ले ता.करवीर येथील बल्क कुलर युनिटमध्ये…

इंडियन युनियन मुस्लिम लीगची नागपूर शहरात राष्ट्रीय सदस्यत्व मोहीम सुरू

नागपुर:प्रतिनिधि दि:२०:ऑगस्ट: इंडियन युनियन मुस्लिम लीग महाराष्ट्र प्रदेश कमिटी आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग नागपूर शहर यांनी महाराष्ट्रातील नागपूर शहरात मुस्लिम लीगची राष्ट्रीय सदस्यत्व मोहीम सुरू केली. यावेळी मुस्लिम लीग पार्टीच्या…

सरकारी दस्तावेज बोगस लोकांच्या हातात, ठाकरे गटाच्या शिवसेना तालुका प्रमुखाने ‘भूमी अभिलेख…

सांगली:प्रतिनिधि दि:१९:ऑगस्ट: तासगावमधील भूमी अभिलेख कार्यालयात अनेक बोगस लोक काम करतात. ही लोक सरकारी कागदपत्रे हाताळतात. सामान्य लोकांना लुबाडतात. याच मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख प्रदीप माने यांनी…

ऊसाला प्रतीटन ३५०० रुपये दर निश्चित करा; शेतकरी संघटनेची सचिवांकडे मागणी

सांगली:प्रतिनिधि दि:१९:ऑगस्ट: शेतकरी संघटनेने ऊस नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष व राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांचेकडे २०२२-२३ हंगामात कारखान्यांकडे गळीतास गेलेल्या ऊसाला प्रतीटन तीन हजार ५०० रुपये दर ठरवण्याची मागणी केली आहे. या मागणीचे…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई:प्रतिनिधि दि:१९:ऑगस्ट: माजी प्रधानमंत्री भारतरत्न राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. यानिमित्त पाळण्यात येणाऱ्या सद्भावना दिनानिमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना…

गोकुळमुळे आटपाडी तालुक्यातील तसेच परिसरातील दुग्ध व्यवसायाला चांगले दिवस येतील.

कोल्हापूर :प्रतिनिधी  दि .१८. गोकुळच्‍या क्‍लस्‍टर बल्‍क मिल्‍क कुलर युनिटचे उद्घाटन विजयनगर दूध व्यवसायिक सह.संस्था मर्या.पात्रेवाडी (शेटफळे), ता.आटपाडी, जि. सांगली येथे गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण…

डीकेटीई म्हणजे उज्वल करिअर

इचलकरंजी:प्रतिनिधी  दि १८ ऑगस्टˆ- जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक प्रतिभाशाली अभियंत्यांची गरज आहे आणि असे सक्षम व गुणवत्तापूर्ण अभियंता बनिण्याचे सामर्थ्य डीकटीईमध्येच आहे असे प्रतिपादन डीकेटीईच्या मानद सचिव डॉ सौ. सपना आवाडे…

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विकासासाठी 120 कोटींचा निधी

कोल्हापूर:प्रतिनिधी दि. 18 : गोकुळ शिरगाव औद्योगिक क्षेत्रातील मुख्य चौपदरी रस्त्याचे दुभाजक उचलणे, फुटपाथ व आवश्यक डांबरीकरणासह मजबुतीकरण व पुर्नअस्तीकरण करणे तसेच कागल-हातकणंगले, गोकुळ-शिरगाव व शिरोली पाणी पुरवठा करणाऱ्या उदंचन केंद्र…

घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम वर्ष पदवी इंजीनियरिंग अभ्यासक्र “प्रारंभ-२०२३” या…

जयसिंगपूर :  प्रतिनिधी दि १८ : संजय घोडावत इन्स्टिट्यूट प्रथम वर्ष पदवी इंजीनियरिंग अभ्यासक्रम "प्रारंभ-२०२३" कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थित दीप प्रज्वलन करून करण्यात आले. या वेळी संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त, विनायक…