Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
मणेरे शिक्षण संकुलनात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा
इचलकरंजी: प्रतिनिधी
दि.०१: श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कु. सुमताई बाल मंदिर, प्राथमिक विद्यालय व मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयाच्या प्रांगणात…
स्वराज्य भवन (जिल्हाधिकारी कार्यालय) येथे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.0१: महाराष्ट्र दिनाच्या 67 व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने आज स्वराज्य भवन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उत्साही वातावरणात ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते…
भारताची जनगणना २०२७ करिता इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील कामकाजासाठी नियुक्त केलेल्या पर्यवेक्षक…
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.२९ ": जनगणना २०२७ करिता इचलकरंजी शहरासाठी एकुण ४९६ ब्लॉक तयार करणेत आलेले आहेत. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात दि.१६ मे ते दि.१४ जुन २०२६ या कालावधीत घरगणना करणेत येणार असुन याकरिता इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात…
रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनचा ‘एन. एम.एम. एस.’ परीक्षेत डंका; यशस्वी विद्यार्थ्यांचा…
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.२९ : भारत सरकारच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एनएमएमएस परीक्षेमध्ये रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी यंदाही आपले वर्चस्व कायम राखले असून, या परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या इयत्ता आठवीमधील यश…
एन. एम. एम. एस. परीक्षेत श्रीमंत गंगामाई प्रशालेचे यश:
इचलकरंजी : विजय मकोटे
दि .२९ एप्रिल २०२६ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने डिसेंबर २०२५ मध्ये इ.आठवीसाठी घेण्यात आलेल्या एन. एम. एम. एस. परीक्षेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील कु.तन्वी रायगोंडा पाटील व कु.…
कबनूर ग्रामपंचायतचा आर्थिक कारभार ‘लक्ष्मण’च्या मर्जीवर? : नागरिकांचा संताप उफाळला
कबनूर : हबीब शेखदर्जी
दि.३०:कबनूर ग्रामपंचायतमधील आर्थिक कारभार सध्या एका लिपिकाच्या ताब्यात असून, गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण व्यवहार ‘लक्ष्मण’ नावाच्या कर्मचाऱ्याच्या भरवशावर चालत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. यामुळे…
गोकुळची निवडणूक तात्काळ सुरू करून महायुती म्हणूनच लढण्याचे माननीय मुख्यमंत्र्यांचे आदेश : अध्यक्ष…
मुंबई: प्रतिनिधी
दि.२९: सन्माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीससाहेब यांनी गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू करून ही निवडणूक महायुती म्हणूनच लढण्याच्या सूचना आम्हा सर्वांना दिल्या आहेत, असे स्पष्टीकरण गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद…
रत्नागिरीत गावठी दारूवर पोलिसांची कारवाई; मुद्देमाल जप्त, गुन्हा दाखल
रत्नागिरी: सचिन पाटोळे
दि.३०:रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने व कोकण नगर चौकीच्या पथकाने संयुक्त कारवाई करत गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली. ही कारवाई दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी करण्यात…
सुनीता आंबी यांचे निधन
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.३०: कसबा सांगाव (ता.कागल) येथील सुनीता राजेंद्र आंबी (वय ५७) यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माती सावडणे आज, शुक्रवारी सकाळी ८ वाजता कसबा सांगाव…
सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशनची प्रलंबित कामे १५ मे पर्यंत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष
सांगली: अय्यान पटेल
दि.३०: सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशनच्या अधिकाऱ्यांनी १५ मे पर्यंत संपूर्ण सांगली शहरातील गॅस पाईपलाईनची प्रलंबित कामे व कनेक्शनची कामे पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिल्या.
…