Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ‘राजमाता जिजाऊ’ एसटी बससेवेचे लोकार्पण: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक…
मुंबई: प्रतिनिधी
दि. २३ : महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक एसटी बससेवेचे लोकार्पण…
मुलींचा जन्मदर वाढीसाठी जनजागृती मोहीम हाती घ्यावी – जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली: अय्यान पटेल
दि. २३ : जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी आरोग्य विभाग व महिला व बालविकास विभागाने जनजागृती मोहीम हाती घ्यावी. मुलींच्या जन्मदरात वाढ होण्याचा दृष्टीने लिंग समानतेबाबत समाजात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण…
प्राधान्यक्रम निश्चित करून गॅस सिलिंडरचे वितरण करावे – जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली: अय्यान पटेल
दि. २३: जिल्ह्यात प्रथमदर्शनी गॅस सिलिंडरचा कोणताही तुटवडा दिसून येत नाही किंवा याबाबत स्थापन नियंत्रण कक्षाकडे कोणतीही तक्रार प्राप्त नाही. मात्र, उपलब्ध गॅसचे सुरळीत वितरण व्हावे, यासाठी शासनाच्या मार्गदर्शक…
इचलकरंजीत रमजान ईद उत्साहात साजरी; ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि.२३:इचलकरंजी व परिसरातील मुस्लिम बांधवांनी शनिवारी पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. स्टेशन रोडवरील ईदगाह मैदान येथे सकाळी सामूहिक नमाज पठणासाठी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.यावेळी…
डीकेटीई व व्हीजेटीआय,मुंबई यांच्यामध्ये शैक्षणिक सामंजस्य करार
इचलकरंजी:विजय मकोटे
दि .२३ः डीकेटीईचे टेक्स्टाईल अॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट आणि वीरमाता जीजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिटयूट (व्हीजेटीआय), मुंबई यांच्यात शिक्षण, संशोधन व उद्योग सहकार्याला नवी उंची देणारा महत्त्वपूर्ण सामंजस्य…
उद्योजक आणासाहेब चकोते देशपातळीवर राष्ट्रीय उत्कृष्ट उद्योजक प्रेरणा अवार्ड पुरस्काने सन्मानित .
मुंबई :प्रतिनिधी
दि.२३: चेंबर ऑफ अँडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडियम बिझनेस (CASMB), मुंबई यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा प्रतिष्ठेचा “उत्कृष्ट उद्योजक प्रेरणा अवॉर्ड” यंदा चकोते ग्रुपचे चेअरमन, उद्योजक…
नगरसेवक व प्रशासनाच्या समन्वयातूनच शहराचा विकास — चंद्रकांत इंदलकर
महाबळेश्वर: कुणाल शाह
दि.२३: स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती ही स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी झाली असून पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम केल्यासच शहराचा सर्वांगीण विकास शक्य होतो, असे प्रतिपादन अखिल भारतीय…
संविधान परिवारतर्फे ‘नब्ज’ ईद विशेषांकाचे प्रकाशन
कबनूर :हबीब शेखदर्जी
दि.२३: संविधान परिवारतर्फे ईद निमित्त नब्ज या विशेषांकाचे प्रकाशन कबनूर येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या दर्गाहजवळ उत्साहात पार पडले.रोहित दळवी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. विभावरी नकाते…
घोडावत गुळ प्रकल्पाचे धुराडे कोसळले
जयसिंगपूर :राम आवळे
दि .२०: चिपरी येथे सुरू असलेल्या घोडावत कन्झ्युमर लि. गुळ प्रकल्पाचे धुराडे १७ मार्च रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळले. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.
अवकाळी पावसा…
रमजान ईद व गुढीपाडवा निमित्त ‘गोकुळ’ च्या दुधाची विक्रमी विक्री
कोल्हापूर: रेणू पोवार
दि .२२: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, (गोकुळ) कडून रमजान ईद व गुढीपाडवा या दुहेरी सणांच्या पार्श्वभूमीवर दुधाच्या विक्रीत यंदा उल्लेखनीय वाढ नोंदवण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात वाढणारी मागणी लक्षात…