Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
एलएलबीमध्ये प्रथम श्रेणी; मिसबाह शेख ठरल्या समाजातील पहिल्या महिला वकील
जयसिंगपूर :कयुम शेख
दि.१५ : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सौ. मिसबाह इम्रान शेख यांनी एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवून उज्ज्वल यश संपादन केले आहे. विशेष…
पंचगंगा नदीतील होड्यांच्या शर्यतीत चुरशीचा थरार:सहा बोट क्लबचा सहभाग,महिला भगिनींसह आबालवृद्धांची…
इचलकरंजी :विजय मकोटे
दि.१५ : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ व बोट क्लबच्या वतीने पंचगंगा नदीत आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक होड्यांच्या भव्य शर्यतीत यंदा चुरशीचा थरार अनुभवायला मिळाला. सहा बोट…
रोशन बैतूलमाल कमिटीच्या वतीने ८० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
इचलकरंजी :हबीब शेख
दि .१५ : रोशन मस्जिद, जवाहरनगर येथे रोशन बैतूलमाल कमिटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त गरजू व गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ८० विद्यार्थ्यांना…
कोल्हापूरला कायमस्वरुपी खंडपीठ लवकरच होईल:माजी सरन्यायाधीश भूषण आर. गवई
कोल्हापूर: प्रवीण भोसले
दि.१६ : कोल्हापूरला कायमस्वरुपी खंडपीठ लवकरच होणार असून ती आता केवळ एक औपचारिकता उरली आहे, असे सांगून कोल्हापूरला सर्किट बेंचच्या रुपाने आपण स्वत:ला दिलेला शब्द पुर्ण केला आहे. याचा आपल्याला अतिशय आनंद आहे.…
वंदे मातरम गीताचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान : प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण
कोल्हापूर :प्रवीण भोसले
दि.१५ : वंदे मातरम गीताने स्वातंत्र्य सैनिकांना, क्रांतिकारकांना, स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्यांना मोठी ऊर्जा दिली. या गीताने देश एकसंघ बनवला. सबंध देशवासीयांच्यामध्ये स्वातंत्र्याची उर्मी या गीताने निर्माण…
शहाजी महाविद्यालयात बहुभाषिक स्वरचित कवितांचे कवी संमेलन संपन्न
कोल्हापूर : प्रवीण भोसले
दि.१५ : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात आईक्यूएसी, भाषा विभाग व शिवाजी ग्रंथालयाच्या वतीने बहुभाषिक स्वरचित कवितांचे कवी संमेलन संपन्न झाले. महाविद्यालयातील अनेक नवकवी, कवित्री, विद्यार्थी व प्राध्यापक यांनी…
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात क्रांती दिन उत्साहात साजरा
कोल्हापूर : प्रवीण भोसले
दि. १५ : श्री शाहू शिक्षण संस्थेचे श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर येथे इतिहास विभाग व सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑगस्ट क्रांती दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने…
संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागाचा ‘प्रारंभ २०२६’ उत्साहात संपन्न
अतिग्रे :सलीम मुल्ला
दि.१५ : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित ‘प्रारंभ २०२६’ हा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दहावीनंतर…
कडवईत विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा व व्यसनमुक्तीचे धडे
कडवई:नियाज खान :
दि.१५ : वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्यासोबतच व्यसनांपासून दूर राहून निरोगी व उज्ज्वल भविष्य घडविणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने युवासेनेच्या वतीने कडवई येथील ई.एस.के. कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘सायबर…
छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय व किसनराव आवळे विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात
कोरोची :सलीम माणगावे
दि.१६ : छत्रपती शिवाजी महाराज विधी महाविद्यालय, कोरोची तसेच किसनराव आवळे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, कोरोची येथे ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे…