Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
आमदार रोहित आर. आर. पाटील यांच्या हस्ते साहित्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल नवनाथ रणखांबे यांचा सन्मान
सांगली: अय्यान पटेल
दि.२७: तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील लोकप्रिय आमदार रोहितदादा आर. आर. पाटील यांच्या हस्ते, आर. आर. पाटील एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई आयोजित विद्यार्थी शिष्यवृत्ती वितरण सोहळ्यात साहित्यातील उल्लेखनीय कार्याबद्दल…
ग्रामपंचायत परवान्यासाठी १० हजारांची लाच मागितल्याचा आरोप; सरपंच व मुलावर गुन्हा
कोल्हापूर: राम आवळे
दि.२७: शिरोळ तालुक्यातील जैनापूर ग्रामपंचायतीत व्यवसाय परवाना देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सरपंच आणि त्यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अँटी करप्शन ब्युरो (ACB), कोल्हापूर…
बदलत्या काळातील गुन्ह्यांचे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होत काम करण्याची गरज : मुख्यमंत्री देवेंद्र…
मुंबई: प्रतिनिधी
दि.२७: महाराष्ट्र पोलीस दलाने बदलत्या काळातील सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांसारख्या आव्हानांना सामोरे जात अधिक सज्जतेने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कलिना येथील सशस्त्र…
असंघटित कौशल्य क्षेत्राला एकत्र आणून महाराष्ट्राला अधिक बळकट करू: मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई: प्रतिनिधी
दि.२७: मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, राज्यातील असंघटित कौशल्य क्षेत्राला एकत्र आणून महाराष्ट्राच्या प्रगतीला अधिक बळ देण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ उभारण्याचा प्रयत्न करण्यात येईल. मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली…
‘महाचतुर एआय चॅटबॉटमुळे’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच…
मुंबई: प्रतिनिधी
दि.२७: राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा 'महाचतुर एआय चॅटबॉट' हा महाराष्ट्रासाठी परिवर्तनकारी उपक्रम आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता…
नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे : जिल्हाधिकारी…
सांगली: अय्यान पटेल
दि.२७: संभाव्य आपत्ती परिस्थितीच्या अनुषंगाने संबंधित सर्व यंत्रणांनी गाव पातळीवर सूक्ष्म नियोजन करावे. अद्ययावत आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार ठेवावेत. संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रभावी नियोजन करून…
इचलकरंजीत सीईटीपी प्रकल्पाच्या आधुनिकीकरणाला १५ महिन्यांची मुदत द्या : इंटकचे निवेदन
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.२७: सध्या असलेल्या सीईटीपी प्रकल्पाचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. आजही या प्रकल्पातून प्रक्रिया करुनच पाणी बाहेर सोडले जाते. याचठिकाणी आता अत्याधुनिक झेडएलडी प्रकल्प उभारण्यात येणार असून तो पूर्ण होण्यास १५…
शेंबवणे प्रीमियर लीग पर्व चौथे : क्रिकेटचा जल्लोष रंगणार, गाव एकवटले!
संगमेश्वर: सचिन पाटोळे
दि. २६एप्रिल २०२६ :रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील निसर्गरम्य शेंबवणे गाव पुन्हा एकदा क्रिकेटच्या उत्साहाने दुमदुमणार आहे. “शेंबवणे प्रीमियर लीग पर्व चौथे” या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…
महाराष्ट्र महापौर परिषदेत महापौरांच्या अधिकार व निधी प्रश्नांवर सखोल चर्चा
मुंबई: प्रतिनिधी
दि. २६ एप्रिल २०२६ :
मुंबई येथे आज महाराष्ट्र महापौर परिषदेची २३ वी सभा उत्साहात पार पडली. या बैठकीस महाराष्ट्र महापौर परिषदेच्या अध्यक्षा तथा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सौ. रितू तावडे यांच्या प्रमुख…
शासन आणि युनिसेफमार्फत खेळ आणि संवादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लिंग समभावाचे धडे
मुंबई: प्रतिनिधी
दि.२६: लिंग भेद दूर करण्याबाबत राज्य शासनाच्या सहाय्याने अंगाई आणि युनिसेफतर्फे लिंग समभाव या विषयावर विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना प्रबोधनपर प्रशिक्षण दिले जात आहे. युनिसेफ आणि अंगाई (UNGEI) यांच्या सहकार्याने देशात…