Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम- चित्रपट अभिनेते राहूल सोलापूरकर
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.२५: महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळार्फत आयोजित केलेल्या मिलेट व फळ महोत्सवास प्रसिद्ध मराठी चित्रपटाचे अभिनेते राहूल सोलापूरकर यांनी महोत्सवातील सर्व मिलेट व फळ उत्पादकांच्या स्टॉलला आज भेट देऊन त्यांच्यासमवेत…
न्याय बंधुता व समता या त्रिसूत्रीवर काम करणार : जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.२५: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आखून दिलेल्या न्याय, बंधुता व समता या त्रिसूत्रीवर आपण कामकाज करणार असल्याची ग्वाही नूतन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली.
निमित्त होते ....जिल्हाधिकारी कार्यालयातील…
जागतिक हिवताप दिन साजरा
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.२५: सहाय्यक संचालक (हिवताप) व जिल्हा हिवताप कार्यालय तसेच नागरी आरोग्य केंद्र, राजारामपुरी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हिवताप दिन राजारामपुरी येथील नागरी आरोग्य केंद्र येथे संपन्न झाला .
…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले ढिकले कुटूबियांचे सांत्वन
नाशिक: प्रतिनिधी
दि.२५: नाशिक (पूर्व) विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या पत्नी आदिती ढिकले यांचे ह्दयविकाराने आज निधन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार ॲड. ढिकले यांच्या निवासस्थानी भेट देऊन ढिकले कुटुंबियांचे…
कुंभमेळा कामांना अधिक गती देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक: प्रतिनिधी
दि.२५: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कामे समाधानकारकरितीने होत असून आगामी काळात या कामांना अधिक गती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस…
शेतीसमोरील आव्हाने पेलण्यासाठी सर्व संस्थांनी एकत्र येणे काळाची गरज : बसवराज मास्तोळी
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.२५: शेतीसमोरील बदलत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी कृषी विभाग, विद्यापीठ आणि इतर सर्व संबंधित संस्थांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी…
शेतीसमोरील आव्हाने पेलण्यासाठी सर्व संस्थांनी एकत्र येणे काळाची गरज : बसवराज मास्तोळी
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.२५: शेतीसमोरील बदलत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी कृषी विभाग, विद्यापीठ आणि इतर सर्व संबंधित संस्थांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी…
जिल्हा क्रीडा संकुलातील विविध विकास कामांसाठीच्या निविदा तात्काळ काढा : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली: अय्यान पटेल
दि.२४: जिल्हा क्रीडा संकुलातील विविध क्रीडा विषयक सोयी सुविधांच्या निविदा तात्काळ काढून कामे मार्गी लावावीत, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी…
उपसा सिंचन योजनांच्या कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली: अय्यान पटेल
दि.२४: उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळी व वंचित भागाला पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळाले असून, या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली आहे. त्यामुळे या योजनांची उर्वरित कामे गतीने व दर्जेदार करावीत.…
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला जिल्ह्यातील स्मारकांचा आढावा
सांगली: अय्यान पटेल
दि.२४ : जिल्ह्यातील ज्या स्मारकांची कामे रखडली आहेत त्यासाठी पाठपुरावा करून ती मार्गी लावण्यात येतील. निधी प्राप्त असलेल्या स्मारकांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय…