Browsing Category

महाराष्ट्र

दारू नको, दुध प्या’ ह्या अभिनव उपक्रमाने श्रमशक्ती परिवाराने केले अब्दुल लाट येथे नवं वर्षाचे…

शिरोळ :प्रतिनिधी  दि .१ जानेवारी :नववर्षाच्या स्वागतासाठी श्रमशक्ती परीवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गावातील बस स्टैंड चौकात अनोखा उपक्रम घेण्यात आला. जुन्या वर्षाची सांगता व नविन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुण…

शेडशाळ येथील 225 एकर क्षारपड जमीन सुधारणा कामाचा शुभारंभ

शिरोळ:प्रतिनिधी  दि .३० शेडशाळ येथील दुसऱ्या टप्प्यातील 225 एकर जमीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत मुख्य पाईपलाईन सर्व्हे कामाचे उद्घाटन श्री दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पूजाविधी व श्रीफळ वाढवून…

ज्येष्ठांना सन्मान, महिलांना सुरक्षा आणि तरुणांना रोजगार देणारे राज्य

नागपूर:प्रतीनिधी   दि. 30- महाराष्ट्र हे ज्येष्ठांना जपणारे, सन्मान देणारे राज्य आहे. महिलांना सुरक्षा आणि तरुणांना रोजगार देणारे आहे. शासनाची भूमिका याच पदपथावर वाटचाल करणारी आहे. या हिवाळी अधिवेशनात राज्यातील सर्वांगीण प्रगतीसाठी…

क्षयरुग्णांना पोषण आहार पुरवण्यासाठी दानशूर व्यक्ती, संस्थांनी मदतीसाठी पुढे यावे

कोल्हापूर:प्रतिनिधी दि.30: समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, कंपन्या, औदयोगिक आस्थापना, प्रशासकीय संस्थांनी पुढाकार घेवून निक्षय मित्र बनुन संमती दिलेल्या क्षयरुग्णांना दरमहा पोषण आहार किट देण्यासाठी किमान सहा महिने मदत करावी, असे आवाहन…

MPL 48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा

कोल्हापूर :प्रतिनिधी दि .३० :संजय घोडावत युनिव्हर्सिटी, अतिग्रे-रूकडी ता. हातकणंगले येथे चालू असलेल्या 48 वी राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीनंतर मुंबईची आंतरराष्ट्रीय महिला मास्टर अश्ना मखिजा पाच गुणासह…

सर्व बँकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना वित्त पुरवठा करावा

कोल्हापूर:प्रतिनिधी दि.27 :-केंद्र व राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवत असते. अशा योजनांसाठी वित्तपुरवठा ही महत्त्वाचा घटक आहे. तरी जिल्ह्यातील सर्व बँकांनी प्राथमिक व अन्य क्षेत्रातील लाभार्थ्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून ठरवून…

उद्योग, व्यापार जगताची राष्ट्रीय शिखर संस्था ‘फिक्की’ च्या संचालक मंडळ निवडणुकीत ललित…

कोल्हापूर :प्रतिनिधी दि .28: देशातील उद्योग, व्यापार व आर्थिक जगताची सर्वोच्च शिखर संस्था म्हणून काम करत असलेल्या व 'फिक्की' या नावाने ओळखले जात असलेल्या नवी दिल्लीच्या 'फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्रीज'च्या कार्यकारी…

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा १३८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा..!

इचलकरंजी :विजय मकोटे  दि .२८ :भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या वर्धापन दिना निमित्त गेले २ दिवस इचलकरंजी शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा व…

05 ते 09 जानेवारी पासून रोटरी ट्रेडफेअरचे भव्य आयोजन

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी दि २३ डिसेंबर :रोटरी ट्रेडफेअर हे प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्यावतीने व माध्यम प्रायोजक महासत्ता यांच्या सहकार्याने 05 ते 09 जानेवारी 2023 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर तळयानजीक केएटीपी ग्राउंड या इचलकरंजीतील…

शरद कृषिच्या विद्यार्थ्याची फुटबॉल संघात निवड

जैनापूर,: प्रतिनिधी दि. १७ :जैनापूर (ता. शिरोळ) येथील शरद कृषि महाविद्यालयमधील संयम सुहास पाटील यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या फुटबॉल संघात निवड झाली आहे. जबलपूर (मध्यप्रदेश) येथील राणी दुर्गावती विश्वविद्यालयमध्ये पश्चिम…