Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
राज्यपालांचे लोकमान्य टिळकांना अभिवादन
मुंबई : प्रतिनिधी
दि.२३ : लोकमान्य टिळकांच्या १६६ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लोकमान्य टिळकांच्या गिरगाव चौपाटी मुंबई येथील स्मृती स्थळावर जाऊन टिळकांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई : प्रतिनिधी
दि. २३ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले.
सागर या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई : प्रतिनिधी
दि. २३ : "स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना भारतीयांच्या मनामनात स्वराज्याचा हुंकार भरणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे आद्य स्मरण हे आपले कर्तव्य आहे," अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकमान्य टिळक…
देशाच्या राष्ट्रपतीपदी आदिवासी समाजातील महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीबद्दल जल्लोष
इचलकरंजी : हबीब शेख
दि. २३ जुलै :पारंपारिक वेशभूषा, वाद्यांचा गजर, देवी-देवतांचे पुजन, फटाक्यांची आतषबाजी करत ताराराणी पक्ष आणि आदिवासी फासे पारधी समाज बहुउद्देशीय संस्था यांच्यावतीने देशाच्या राष्ट्रपतीपदी आदिवासी समाजातील महामहिम…
शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त “हे शब्द रेशमाचे…” सांस्कृतिक कार्यक्रम
मुंबई : प्रतिनिधी
दि. 23 जुलै: मराठी साहित्य विश्वातील एक अलौकिक प्रतिभा लाभलेलं अमूल्य रत्न म्हणजे, कवयित्री शांता शेळके ! त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या “हे शब्द रेशमाचे” या सांगीतिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आज 23…
कुटगिरी – पाचांबे हद्दीवर भीखोल दरीत केंद्र सरकारचा वीजनिर्मिती प्रकल्प व्हावा
आरवली : सचीन पाटोळे
दि. २२जुलै : वीजनिर्मिती चा कोयना विद्युत प्रकल्प अविरतपणे सुरू आहे या कोयना विद्युत प्रकल्पातून महाराष्ट्राला वीजपुरवठा करण्यात येतो अशा पाण्यापासून वीजनिर्मिती करणा-या प्रकल्पांमुळे राज्यातील वीज टंचाई…
हर घर तिरंगा मोहिमअंतर्गत साखरपा परिसरात प्रभातफेरी
देवरूख : सचिन पाटोळे
दि. २३ जुले : आपला भारत देश यंदा ७५ वा स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन साजरा करत आहे.या अनुषंगाने शासनाकडून आझादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा ही मोहीम राबवली जात आहे.प्रत्येक नागरिकाने यात सहभागी व्हावे असे आवाहन…
मनसेच्या वतीने भव्य उद्योजकता मेळावा संपन्न
हिंगणा : प्रतिनिधी
दि. २३ जुलै :मनसे फक्त राजकारण करत नाही तर सामाजिक समस्यांना सोडविण्यासाठी प्रयत्न करतो.विविध राजकीय पक्षांना त्यांचे आमदार ,खासदार सांभाळता येत नाही ते महाराष्ट्र कसे सांभाळणार ? आम्ही ज्या समाजासाठी राजकारण करतो…
हायटेक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम- एक दिवशीय प्रेरणा कार्यशाळा संपन्न
नागपूर : नंददत्त डेकाटे
दि. २३ जुलै :डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, पुरस्कृत तथा महाराष्ट्र उद्योजक्ता विकास केंद्र नागपुर (mced) तर्फे आयोजित हाय टेक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम एक दिवशीय प्रेरणा…
शाळा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकार्यांची शिक्षणाधिकारी यांच्यासोबत बैठक.
हिंगणा : प्रतिनिधी
दि. २३ जुलै :राज्य मुख्याध्यापक सयुंक्त महामंडळाच्या पदाधिकारी यांची शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर यांच्या सोबत विविध प्रश्नी बैठक संपन्न झाली. अध्यक्ष मारुती खेडेकर, जिल्हाध्यक्ष सुनील कुर्वेवार,कार्याध्यक्ष राम…