Browsing Category

महाराष्ट्र

निमशिरगांव येथे शरद अभियांत्रिकेचे श्रम संस्कार शिबिर

यड्राव : विजय धंगेकर दि १ जानेवारी यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (स्वायत्त) आणि निमशिरगांव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 28 डिसेंबर 2021 ते 3 जानेवारी 2022 दरम्यान राष्ट्रीय सेवा योजना…

मुलांच्यावर भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंबही मनावर उमटू द्यावे

इचलकरंजी -विजय मकोटे दि ३१ डिसेंबर बदलत्या काळानुरुन डिजिटलायझेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकल टू ग्लोबल नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुलांना संस्कार देत असताना त्यांना केवळ डिजिटल शिक्षण न देता आपली मूळ घट्ट ठेवण्यासाठी भारतीय…

भाजपा युवा मोर्चा भव्य किल्ला बांधणी स्पर्धा २०२१ बक्षीस वितरण समारंभ संपन्न.

इचलकरंजी : संजय आंबे  दि ३० डिसेबर :भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या संकल्पनेतून भव्य किल्ला बांधणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने इचलकरंजी शहरामध्ये दिवाळीपूर्वी भव्य किल्ला बांधणी स्पर्धा…

बँकेत आमचीच सत्ता असणार हे माहिती असतानाही विरोधकांनी निवडणूक लावून काय साधले?

इचलकरंजी -विजय मकोटे दि: ३१ डिसेंबर शिवसेनेने निवडणूक लावून मला सभासद मतदारांना भेटण्याची संधी दिली आहे. तर त्यांच्या पॅनेलमध्ये तीन उमेदवार हे शिवसेनेचे असून अन्य 6 उमेदवार हे इतर पक्षांचे आहेत. शिवाय आमचे 6 उमेदवार बिनविरोध झाले आहेत, 6…

राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक विभाग पश्‍चिम महाराष्ट्र सरचिटणीसपदी समीर जमादार यांची निवड

इचलकरंजी -विजय मकोटे दि: २९ डिंसेबर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे (अल्पसंख्याक विभाग) पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष नदीम शफी मुजावर यांनी पश्‍चिम महाराष्ट्र सरचिटणीसपदी (अल्पसंख्याक विभाग) राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे…

शहापूर पोलीस ठाण्यातला पोलीस कॉन्स्टेबल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

कोल्हापूर :प्रतिनिधी  दि : ३० डिसेंबर इचलकरंजी शहरातील शहापूर पोलीस ठाण्यात कायर्रत असलेला पोलिस कॉन्स्टेबल याला  4 हजारची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात ताब्यात घेतले आहे. पांडुरंग लक्ष्मण गुरव ( पो ना.१३३५ )असे…

दुसऱ्या टप्प्यातील अनुदान तातडीने द्या

इचलकरंजी: विजय मकोटे दि: २९ डिसेंबर घरेलु महिला कामगारांना कोविड काळातील दुसर्‍या टप्प्यातील अनुदान तातडीने मिळावे यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी ताराराणी पक्ष संलग्न नवक्रांती महिला कामगार संघटना आणि सीआयटीयु संलग्न कोल्हापूर…

कुटुंबाच्या दरडोई उत्पन्नात भर पडेल असे भरीव काम करा:. अनिल बागणे

यड्राव : प्रतिनिधी दि:र९ डिंसेबर गावागावात सांडपाण्याचा प्रश्न, वीज वापराची समस्या, नगरीकांचे डिजिटल अज्ञान अशा अनेक समस्या आहेत. त्याचे सर्वेक्षण करुन त्यावरील उपाय राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये होणे आवश्यक आहे. त्यासाठी…

गोकुळ’ च्‍या २०२२ दिनदर्शिकेचे प्रकाशन

कोल्‍हापूर: प्रतिनिधी दि:.२८.कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत २०२२ नवीन वर्षात ‘आपलं लक्ष्य वीस लक्ष’ २०२२ गोकुळ संदर्भित दिनदर्शिकेचे प्रकाशन संघाचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी) यांच्या हस्ते आणि माजी चेअरमन व जेष्ठ…

राधानगरी धरणाचे सर्व्हिस गेट उघडले ,पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये

कोल्हापूर, कोल्हापूर दि.29 (जिमाका): आज सकाळी साडेनऊ वाजता राधानगरी धरणाच्या गेटच्या दुरुस्तीचे तांत्रिक काम सुरु असताना अचानक अपघाताने सर्विस गेट ओपन झाले आहे. यामुळे नदीपात्रात सुमारे 4 ते 5 फुटांनी पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.…