Browsing Category

महाराष्ट्र

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी.

इचलकरंजी:विजय मकोटे  दि. १४ एप्रिल२०२६; महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपा शहर कार्यालय येथे इचलकरंजी महानगरपालिका मागासवर्गी कल्याण समिती सभापती रूबेन आवळे, नगरसेवक रवी रजपुते यांच्या हस्ते फोटो पूजन करून…

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध

सांगली: अय्यान पटेल दि.१४: पेट्रोल व डिझेलचे सुरक्षित वितरण व्हावे तसेच पेट्रोल डिझेलचा अवाजवी साठा रोखण्यासाठी नियुक्त जिल्हास्तरावरील दक्षता व फिरते पथकांच्या तपासण्या सुरु असून पेट्रोल डिझेलचे सुरळीत वितरण करण्यात येत आहे. सध्या…

‘गोकुळ’ मार्फत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी  

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१४: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील विकास कक्ष कार्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी…

राजिवली ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सोशल मीडियामुळे वातावरण तापले

संगमेश्वर,: नियाझ खान  दि.१४: राजिवली ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची घोषणा होताच गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रचाराला वेग आला आहे. विविध उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू असताना सोशल…

बाबासाहेबांचे संविधान म्हणजे…एकसंघ भारताची पोलादी चौकट

१४ एप्रिल हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील प्रेरणादायी पर्व आहे. या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. महाराष्ट्र शासन तसेच देशातील विविध संस्थांकडून त्यांच्या कार्याचा गौरव करणारे…

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती व जयंती द्विशताब्दी वर्ष सामाजिक न्याय भवनात…

रत्नागिरी: नियाझ खान  दि. १३ : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती व जयंती द्विाशताब्दी वर्ष महोत्सव शुभारंभ कार्यक्रम 11 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे इतर मागास बहुजन कल्याण विभाग व महात्मा फुले…

सामाजिक समता सप्ताहनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

कोल्हापूर,: रेणू पोवार  दि.१३ : सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने सामाजिक समता सप्ताहनिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात ५० जणांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीरासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी…

सामाजिक समता सप्ताहांतर्गत स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण

सांगली:आयन पटेल  दि. १३ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून, सामाजिक समता सप्ताहांतर्गत मिरज तालुक्यातील विजयनगर ग्रामपंचायत येथे स्वच्छता मोहीम आणि 135 वृक्षांचे रोपण करण्यात…

यंत्रमाग वीज सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणीला ६ महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी

इचलकरंजी: विजय मकोटे  दि.१३ :यंत्रमाग उद्योगासाठी लागू असलेल्या वीज सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत सहा महिन्यांनी वाढवावी, अशी मागणी दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्याच्या वस्त्रोद्योग…

शहर वाहतूक शाखा जवळील दुकानगाळे यांना धक्का लावू नये

इचलकरंजी विजय मकोटे    दि.१४:  इचलकरंजी शहरातील शहर वाहतूक नियंत्रण शाखा जवळील छोटे व्यापारी, फेरीवाले यांनी मोठा संघर्ष व सुमारे दोन महिने बेमुदत आंदोलन व उपोषण करून स्वखर्चाने दुकानगाळे उभे करणेसाठी केले आहेत. परंतु सिटी बस पार्किंग च्या…