Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
शिरोळच्या स्वाभिमानाची लढाई म्हणून शिरोळ नगराध्यक्षपदाची निवडणूक सौ. श्वेता विश्वास काळे लढवण्याची…
शिरोळ :राम आवळे
दि.१४: शिरोळ नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला प्रवर्गसाठी आरक्षित झाले आहे. शहरातील जनतेच्या आग्रहास्तव आणि स्वाभिमानी शिरोळकरांच्या दबावामुळे नगराध्यक्ष पदाची निवडणूक सौ. श्वेता विश्वास काळे…
जागतिक आर्किटेक्चर दिनानिमित्त १४ ऑक्टोंबरला ग्रीन बिल्डिंग विषयावर व्याख्यान
इचलकरंजी - विजय मकोटे
दि .१२ : जागतिक आर्किटेक्चर दिनाचे औचित्य साधत असोशिएशन ऑफ इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट इचलकरंजी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने शहर व परिसरातील प्रसिध्द आर्किटेक्ट उदय सावंत, अभय पिसे आणि सचिन बोरा…
इचलकरंजी : ‘बिल्डर्स डे’ निमित्त बांधकाम क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव
इचलकरंजी: एजाज मुजावर
दि.१२: – बिल्डर्स असोसिएशन ऑफ इचलकरंजी सेंटरचे कार्य कौतुकास्पद असून, देशातील बावीस आणि महाराष्ट्रातील सात स्वमालकीच्या कार्यालयांमध्ये इचलकरंजी सेंटरचाही समावेश असल्याचा अभिमान आहे, असे प्रतिपादन बिल्डर्स…
श्री दत्त कारखान्याच्या प्रयोगांनी ऊस शेतीमध्ये क्रांती होईल
शिरोळ:राम आवळे
दि .११:सध्याच्या परिस्थितीत बदलत्या हवामानावर आधारित ऊस शेती केली पाहिजे. कमी खर्चात जास्त उसाचे उत्पादन येण्यासाठी काही प्रयोग करावे लागतील. यासाठी शेतकरी आणि शेतकऱ्यांसमोर येणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या प्रश्नावर काम…
तळसंदेतील हॉस्टेलमध्ये अमानुष मारहाण; व्हिडिओ व्हायरल, पालक वर्गात संतापाची लाट
कोल्हापूर : रेणू पोवार
दि.१० :हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील एका निवासी हॉस्टेलमध्ये काही विद्यार्थ्यांनी लहान विद्यार्थ्यांना बेल्ट, बॅट आणि दांडक्याने अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या…
शासनाच्या विविध योजनांतर्गत दिव्यांगाना लाभ मिळणे काळाची गरज
रत्नागिरी: नियाझ खान
दि.९ :- शासनाच्या विविध योजनांअंतर्गत दिव्यांगाना लाभ मिळणे काळाची गरज आहे.भारतीय राज्य घटनेने दिव्यांगांचा विकास करण्यासाठी, विशेष प्रशिक्षण देण्यासाठी, त्यांच्यातील कौशल्य ओळखून त्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या…
यंत्रमाग उद्योगाच्या वीज सवलतीचे ऑनलाईन रजिस्ट्रेशनबाबत येत्या मंगळवारी मुंबई येथे वस्त्रोद्योग…
इचलकरंजी :हबीब शेख दर्जी
दि.१० :आमदार राहुल आवाडे यांनी दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनला भेट देऊन नव्याने वस्त्रोद्योग मंत्रालयाने वीज सवलतीसाठी ऑनलाईन नोंदणीची अट घातलेली आहे याबाबत सविस्तर माहिती घेतली. २०२२ साली असाच शासन निर्णय झाला…
‘गोकुळ’ तर्फे सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना पशुखाद्य व टीएमआर मॅश वाटप
कोल्हापूर : रेणू पोवार
दि ८ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि., कोल्हापूर (गोकुळ) दूध संघामार्फत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यातील पूरग्रस्त भागांतील शेतकरी व…
शरद इंजिनिअरिंगमध्ये ‘इम्पेटस २के२५’ टेक्निकल स्पर्धा
यड्राव: राम आवळे
दि ९: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सोमवार (ता.१३) ऑक्टोंबर रोजी 'इम्पेटस २के२५' या राष्ट्रीय स्तरावरील टेक्निकल स्पर्धेचे आयोजन केले आहे. शरद इन्स्टिट्युट व आयआयसी, इशरे,…
कृषीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग प्रक्रियाउद्योग आणि मार्केटिंग तंत्रांच्या निर्मितीसाठी…
जैनापूर:राम आवळे
दि .९: कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि आधुनिक माहिती आत्मसात करावी, तसेच त्याचा उपयोग प्रक्रियाउद्योग आणि अभिनव मार्केटिंग तंत्रांच्या निर्मितीसाठी करावा, असे…