Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
डीकेटीईच्या एनएसएस विभागामार्फत मराठवाडा व सोलापूर जिल्हयातील पुरग्रस्तांना मदतीचा हात
इचलकरंजी: विजय धुत्रे
दि ९ ऑक्टोंबरः महाराष्ट्रातील मराठवाडा आणि सोलापूर जिल्हयामध्ये आलेल्या महापुरामुळे तेथील नागरिक हे चिंताग्रस्त झाले असून आपले पशूधन घेवून मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतलेला आहे. सदर पूरकालावधीमध्ये आपल्या…
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सेंटर इचलकरंजीतर्फे गुणवंत बांधकाम कामगार पुरस्कार जाहीर
इचलकरंजी -विजय मकोटे
दि .१० : बिल्डर्स डे च्या निमित्ताने बांधकाम क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सेंटर इचलकरंजी व आदी स्टिल यार्ड यांच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील उत्कृष्ठ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर प्रल्हाद माने…
शहापूर येथे तरुणावर आठ जणांकडून मारहाण
शहापूर : अन्वर मुल्ला
दि.५ : शहापुर येथील सावली सोसायटी परिसरात एका तरुणावर आठ जणांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सर्वजण पोलिसांच्या ताब्यात आहेत.…
वरदान क्रीडा मंडळ, कडवईत नवरात्र उत्सव उत्साहात संपन्न
कडवई : दीपक तुळसणकर
दि.५ : वरदान क्रीडा मंडळ, कडवई यांच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सव विविध सांस्कृतिक व स्पर्धात्मक उपक्रमांसह उत्साहात संपन्न झाला. उत्सव काळात मंडळाच्या वतीने दांडिया, फॅन्सी ड्रेस, संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धांचे…
गोकुळ दूध संघाकडून मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात
कोल्हापूर: रेणू पोवार
दि. ५ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (गोकुळ) तर्फे मराठवाड्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी मोठा मदतीचा उपक्रम राबविण्यात आला आहे. गोकुळ दूध संघाच्या कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्तांसाठी एक दिवसाचा पगार…
जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींची बाजी
इचलकरंजी : विजय मकोटे दि ४ : जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय शासकीय वेटलिफ्टिंग स्पर्धा मंगळवार, दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी वंदे मातरम मैदान येथे उत्साहात पार पडल्या. या…
इचलकरंजी जनता सहकारी बँकेला जिल्ह्यातील सर्वोत्तम बँकेचा पुरस्कार
इचलकरंजी :विजय मकोटे
दि.३ : सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये अविरतपणे कार्यरत राहून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या इचलकरंजी जनता सहकारी बँकेला कोल्हापूर जिल्हा बँक्स असोसिएशनमार्फत जिल्ह्यातील सर्वोत्तम बँकेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सन…
मोहोळ तालुक्यातील पुरग्रस्तांसाठी भाजपचा माणुसकीचा हात
इचलकरंजी -अन्वर मुल्ला
दि .४ : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात अवकाळी पावसामुळे आलेल्या महापुराने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या आपत्तीग्रस्त बांधवांना दिलासा देण्यासाठी भारतीय जनता पार्टी जिल्हा ग्रामीण पूर्वच्या वतीने २३४२४…
माहिती अधिकार अधिनियम लोकशाही बळकट करणारा – उपायुक्त नंदू परळकर
इचलकरंजी: अन्वर मुल्ला दि .३ :लोकशाही मजबूत करण्यासाठी माहिती अधिकार अधिनियमाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन इचलकरंजी महानगरपालिकेचे उपायुक्त नंदू परळकर यांनी केले. महानगरपालिका सभागृहात माहिती अधिकार दिनानिमित्त आयोजित…
भारतीय शुगरच्या उपाध्यक्षपदी मनोहर जोशी यांची फेरनिवड
इचलकरंजी : विजय मकोटे
दि .३ : हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर गोपाळ जोशी यांची भारतीय शुगर या संस्थेच्या उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे.साखर उद्योगाच्या शाश्वत,…