Browsing Category

महाराष्ट्र

इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

इचलकरंजी : हबीब शेख दर्जी दि .२ : महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात देशात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, उद्योजकांना माफक दरात जमीन व सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून दिल्यास उद्योगवाढीस मोठी चालना मिळेल, असा विश्वास…

कबनूरमध्ये इंदिरा सहकारी गृहनिर्माण संस्थेची ४९ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न

कबनूर :हबीब शेख दर्जी  दि  २८  येथील इंदिरा सहकारी गृहनिर्माण संस्था लि. कबनूरची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या मंगल कार्यालयात खेळीमेळीत पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन दिलीप झोळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून…

श्री दत्त साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत बायोगॅस प्रकल्पास मंजुरी

शिरोळ, : राम आवळे  दि .२६ : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ५६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपपदार्थातून सेंद्रिय खत निर्माण करणारा कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादन प्रकल्प उभारण्यास सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. याशिवाय, सभेत विषय…

कबनूर|:हबीब शेख दर्जी  दि. २५ :रौप्यमहोत्सवी इंदिरा महिला नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित, कबनूरची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन सौ. संगीता प्रमोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मामा लिगाडे सांस्कृतिक भवन, दिगंबर जैन मंदिर, कबनूर…

आमदार डॉ. राहुल आवाडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा

इचलकरंजी -हबीब शेखदर्जी  दि .२५: इचलकरंजी विधानसभा मतदार संघांचे कार्यसम्राट दमदार आमदार डॉ. राहुल आवाडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक,…

श्री शांतीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचा १२ % लाभांश जाहीर चेअरमन मिलींद कोले –

कबनूर -हबीब शेख दर्जी  दि .२५ : रौप्य महोत्सवी श्री शांतीनाथ पतसंस्थेची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन मिलींद कोले यांच्या अध्यक्षतेखाली मामा लिगाडे सांस्कृतीक भवन दिगंबर जैन मंदीर, कबनूर येथे संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीस…

माजी आरोग्यमंत्री आ. राजेश टोपे यांची दत्त साखरला भेट…’ दत्त पॅटर्नची’ घेतली…

शिरोळ :राम आवळे  दि २५ : महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री आ. राजेश टोपे यांनी श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या वतीने राबविण्यात आलेल्या जमीन क्षारपड मुक्ती संदर्भात श्री दत्त पॅटर्न ची माहिती उद्यानपंडित गणपतराव पाटील यांचेकडून आज…

एज्युकेशन टुडेच्या अहवालानुसार संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्रातील नंबर वन स्कूल.

कोल्हापूर :रेणू पोवार  दि.२५ : मुंबई येथील हॉटेल ललित या पंचतारांकित हॉटेलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या शैक्षणिक कार्यक्रमात अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला डे कम बोर्डिंग विभागात महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा सन्मान प्राप्त…

संजय घोडावत यांचा आचार्य श्री दर्शनसागरसूरीश्वरजी पुरस्काराने गौरव

कोल्हापूर:रेणू पोवार  दि .२५ : समाज सेवा हे एक व्रत आहे, असे मानून जैन व इतर समाजाची मनोभावे सेवा केल्याबद्दल मुंबई येथे नुकताच संजय घोडावत यांचा आचार्य श्री दर्शनसागरसूरीश्वरजी पुरस्काराने गौरव करण्यात आला. हा पुरस्कार…

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थ्यांनी अनन्या चव्हाणची महाराष्ट्र अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

कोल्हापूर :रेणू पोवार  दि.२५: संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल अतिग्रे या ठिकाणी इयत्ता दहावीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी अनन्या राहुल चव्हाण हिची महाराष्ट्र महिला अंडर-१९ संघात निवड झाली. बीसीसीआय अंतर्गत असणाऱ्या आंध्रप्रदेश क्रिकेट असोसिएशन…