Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
धर्मवीर आनंद दिघेंच्या संपत्तीवर उद्धव ठाकरेंचा डोळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निशाणा..
ठाणे:प्रतिनिधी
दि:०६: मे: धर्मवीर आनंद दिघे साहेबांची लोकप्रियता वाढत होती. यशाच्या शिखरावर असताना त्यांना त्रास देण्याचे काम त्यांनी केले. इतकेच काय त्यांचे जिल्हाध्यक्षपद काढून घेण्याचे कारस्थान सुरु होते. दिघेंचे आयुष्य आश्रमात गेले…
गडचिरोलीत 111 वर्षाच्या फुलमती यांचे मतदान
गडचिरोली:प्रतिनिधी
दि.२० -गडचिरोली-चिमूर मतदारसंघात 111 वर्षाच्या फुलमती बिनोद सरकार या वृद्ध महिलेने गृह मतदानाची सुविधा नाकारत प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन आपले मतदान नोंदविले. फुलमती बिनोद सरकार या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर…
आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करा
कोल्हापूर,:प्रतिनिधी
दि. १८: आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारींची त्या त्या स्तरावर तात्काळ कार्यवाही करण्याबरोबरच सी-व्हिजील ॲपवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींबाबत पहिल्या शंभर मिनिटांच्या आत कार्यवाही करुन आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करा,…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि.१५ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बिंदू चौक येथील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच क्रांतीसुर्य महात्मा…
सदलगा तपासणी नाक्याला तहसीलदारांची भेट
सदलगा:सौ .वैशाली भोसले
दि .११:येथील सदलगा - दत्तवाड रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्याला चिकोडीचे तहसीलदार सी. एस. कुलकर्णी , डीवायएसपी गोपाल गौडर, सीपीआय नागय्या काडदेव यांनी आकस्मिक भेट देऊन तपासणी पथकाच्या कार्याची पाहणी…
आधुनिक जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर सर्व शासकीय विभागांनी करावा
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि. २ आधुनिक जीआयएस पोर्टलचा उपयोग विविध पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये समन्वय साधून कार्यक्षमता वाढवण्यासाठी तसेच योग्य नियोजन, अचूक निर्णय घेण्यासाठी, जिल्ह्याची आर्थिक वाढ आणि विकासाला गती देण्यासाठी करा, असे…
मतदान जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने दामले विद्यालयात विद्यार्थ्यांची कलाकृती मतदान करण्याचे…
रत्नागिरी :प्रतिनिधी
दि.२ : रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्र.15 दामले विद्यालय आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची कलाकृती आणि साखळी निर्माण करण्यात आली. पालकांनी मतदान करुन आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन…
भारताला विकसित देश बनवण्यात लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्वाचे लॉजिस्टिक क्षेत्रासाठी आवश्यक कुशल…
मुंबई,:प्रतिनिधी
दि. २७: भारताला विकसित देश बनवण्यात निर्यात क्षेत्राचे आणि विशेषतः लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्वाचे आहे. भारताला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता देशात जागतिक दर्जाचे लॉजिस्टिक…
कबनूर ग्रामदैवत जंदीसो ब्रॉनसाहेब दर्गा उरुसानिमित्त वाहतूक मार्गात व पार्किंग व्यवस्थेत बदल
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि. 28: कबनूर ग्रामदेवत जंदीसो ब्रॉनसाहेब सोा दर्गा उरुस कबनूर ता. हातकणंगले येथे दि. 3 ते 9 एप्रिल 2024 या कलावधीत साजरा होणार आहे. या उरुसासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो भाविक दर्शनास येत असतात हे…
विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदी हाजी शहानवाज भाई सौदागर यांची नियुक्ती
मिरज:प्रतिनिधी
दि:२३:मार्च: मिरजेतील सामाजिक कार्यकर्ते हाजी शाहनवाज सौदागर स यांची विशेष कार्यकारी दंडधिकारी पदी निवड झाली
नियुक्ती पत्र सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते देण्यात आले
हाजी शाहनवाज भाई…