Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
अजित पवारांनी घेतली सांगलीतील पदाधिकाऱ्यांची बैठक; जयंत पाटील गटाचे अनेक नेते उपस्थित
सांगली:प्रतिनिधि
दि:२४:ऑगस्ट:अजित पवार गटाकडून ताकद वाढवण्यासाठी मंत्र्यांना राज्यातील जिल्हे विभागून देताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या सांगली (Sangli)…
गोकुळ मार्फत ऑटो मिल्क सॅम्पलर युनिट प्रणालीचे उद्घाटन
कोल्हापूर:प्रतिनिधि
दि:२४:ऑगस्ट: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या वतीने टेक पी.एम.जी.बिजनेस सोल्युशन प्रा.लि,पुणे या कंपनी मार्फत श्री दत्त सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्या.केर्ले ता.करवीर येथील बल्क कुलर युनिटमध्ये…
इंडियन युनियन मुस्लिम लीगची नागपूर शहरात राष्ट्रीय सदस्यत्व मोहीम सुरू
नागपुर:प्रतिनिधि
दि:२०:ऑगस्ट: इंडियन युनियन मुस्लिम लीग महाराष्ट्र प्रदेश कमिटी आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग नागपूर शहर यांनी महाराष्ट्रातील नागपूर शहरात मुस्लिम लीगची राष्ट्रीय सदस्यत्व मोहीम सुरू केली. यावेळी मुस्लिम लीग पार्टीच्या…
सरकारी दस्तावेज बोगस लोकांच्या हातात, ठाकरे गटाच्या शिवसेना तालुका प्रमुखाने ‘भूमी अभिलेख…
सांगली:प्रतिनिधि
दि:१९:ऑगस्ट: तासगावमधील भूमी अभिलेख कार्यालयात अनेक बोगस लोक काम करतात. ही लोक सरकारी कागदपत्रे हाताळतात. सामान्य लोकांना लुबाडतात. याच मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख प्रदीप माने यांनी…
ऊसाला प्रतीटन ३५०० रुपये दर निश्चित करा; शेतकरी संघटनेची सचिवांकडे मागणी
सांगली:प्रतिनिधि
दि:१९:ऑगस्ट: शेतकरी संघटनेने ऊस नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष व राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांचेकडे २०२२-२३ हंगामात कारखान्यांकडे गळीतास गेलेल्या ऊसाला प्रतीटन तीन हजार ५०० रुपये दर ठरवण्याची मागणी केली आहे. या मागणीचे…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई:प्रतिनिधि
दि:१९:ऑगस्ट: माजी प्रधानमंत्री भारतरत्न राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. यानिमित्त पाळण्यात येणाऱ्या सद्भावना दिनानिमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना…
वसंतदादांची सांगली, काँग्रेसकडेच राहणार चांगली – अशोक चव्हाण
सांगली:प्रतिनिधि
दि:१८:ऑगस्ट: सर्वांना सामावून घेणारा, चांगल्या विचारधारेने चालणारा काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे वसंतदादा पाटील यांनी विकसित केलेली सांगलीकाँग्रेसकडेच चांगली राहील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त…
सांगली महापालिकेत आजपासून प्रशासकराज, नगरसेवकांची पदे संपुष्टात
सांगली:प्रतिनिधि
दि:१८:ऑगस्ट: महापालिकेच्या नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ १९ ऑगस्ट रोजी संपत आहे. त्यामुळे महापालिकेची सुत्रे प्रशासकाच्या ताब्यात जातील. त्यात शनिवारी सुट्टी असल्याने आजचा दिवस नगरसेवकांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस…
संजय घोडावत यांना एचडीएफसी बँकेचा जीवन गौरव पुरस्कार
जयसिंगपूर:प्रतिनिधि
दि:१७:ऑगस्ट: उद्योग-शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी संजय घोडावत यांना एचडीएफसी बँकेचा जीवनगौरव पुरस्कार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान…
नवाब मलिक यांना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
मुंबई:प्रतिनिधि
दि:११:ऑगस्ट: माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना दिलासा मिळाला आहे. त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव दोन महिन्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ते अटकेत होते.