Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
तालुकास्तरीय कर्जाची माहिती व मार्गदर्शन मेळावा शाहूवाडी येथे संपन्न
कोल्हापूर,प्रतिनिधी
दि. १३ : केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या शासकीय योजनांची माहिती व लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जनतेला व्यापकपणे व्हावा, या उद्देशाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून एक दिवसीय तालुकास्तरीय…
पालकमंत्री उदय सामंत यांनी केली स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, जिजामाता उद्यान आणि शिवसृष्टीच्या…
रत्नागिरी: प्रतिनिधी
दि:१३: जानेवारी: पालकमंत्री उदय सामंत यांनी आज नगरपरिषदेच्या सुरु असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली.
मारुती मंदिर येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, थिबा पाॕईंट येथील जिजामाता उद्यान आणि…
पंचगंगा घाटावर एनडीआरएफ कडून पूर परिस्थिती दरम्यानच्या बचाव मोहिमेचे प्रात्यक्षिक
कोल्हापूर:प्रतिनिधी: जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने आपत्तीजन्य स्थिती निर्माण होत असते. गावात, शेतात तसेच रस्त्यांच्या बाजूला पाण्यात अडकलेल्या नागरिकांना आपत्ती पथकाकडून वाचविण्यासाठी उपाययोजना राबविल्या…
काही नेते स्वतःला टेंभूचे शिल्पकार म्हणवतात – रोहित पाटील
तासगांव:प्रतिनिधी
दि:०७:Jan: टेंभू योजनेच्या विस्तारित प्रकल्पास नुकतीच सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) मिळाली. यासाठी आमदार सुमन पाटील व आमदार अनिल बाबर यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले. आम्ही सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…
सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले मराठा आरक्षण सरकार कसे देणार ? संभाजीराजेंचा राज्य सरकारला सवाल
सांगली:प्रतिनिधी
दि:०६:Jan: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून २००७ पासून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मराठा समाजाला कसे आरक्षण दिले जाऊ शकते, या बाबतीत अनेक वेळा मी भूमिका मांडली आहे. सध्या सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये सध्या…
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने अभिवादन
सांगली:प्रतिनिधी
दि:०५:Jan:आद्य मराठी पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा…
कुख्यात गुंड शरद मोहोळवर कोथरूडमध्ये गोळीबार हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या
पुणे:प्रतिनिधी
दि:०५:Jan: कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर (Sharad Mohol) कोथरूड भागात गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त आहे. कोथरूड परिसरातील सुतारदरा दवाखाना परिसरात असणाऱ्या भागात ही घटना घडली आहे. हा हल्ला टोळीयुद्धतून झाल्याचा अंदाज व्यक्त…
मिरजेतील एकाच शाळेतील दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या
मिरज:प्रतिनिधी
दि:०४:Jan: कुपवाडमधील खासगी शाळेत चौथ्या मजल्यावरून उडी मारून अकरावीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी घडल्यानंतर त्याच शाळेत अकरावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलाने बुधवारी सकाळी राहत्या घरात गळफास…
पर्यावरण तज्ज्ञ अजित उर्फ पापा पाटील यांचे निधन
सांगली:प्रतिनिधी
दि:०४:Jan: येथील प्रसिद्ध पर्यावरण तज्ञ आणि मानद वन संरक्षक अजित उर्फ पापा पाटील (वय ७४) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांनी नुकत्याच झालेल्या राज्य पक्षी मित्र संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविले होते. अजित पाटील यांनी…
चिपळूणसाठी 200 कोटींची पाणी पुरावठा योजना करणार लवकरच मंजूर -पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी: प्रतिनिधी
दि:०४:Jan: चिपळूणसाठी २०० कोटींची पाणी पुरवठा योजना लवकरच मंजूर करणार, असे आश्वासन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.स्व. अण्णासाहेब खेडेकर संकुलात झालेल्या मुख्य कार्यक्रमात पालकमंत्री श्री. सामंत…