Browsing Category

शासकीय

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांकडून बैठका आणि आढावा

मुंबई: प्रतिनिधी   दि. १ : नववर्षाच्या पहिल्या दिवशी मंत्रालयात उपस्थित राहत बैठकांच्या माध्यमातून आढावा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला आगळ्या - वेगळ्या पद्धतीने नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री वैद्यकीय…

नागरिकांचे प्रश्न जलद सोडविण्यासाठी प्रशासनाला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून निर्देश

कोल्हापूर: प्रतिनिधी  दि. १  : जनता दरबारमध्ये नागरिकांकडून सादर होणाऱ्या अर्जांचा जलदगतीने निपटारा करुन नागरिकांचे प्रश्न जलदगतीने सोडवण्याला प्रशासनाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. पालकमंत्री श्री.…

इचलकरंजी ऑन ड्युटी होमगार्डच्या कुटुंबांना पोलीस दलाने दिले आर्थिक साह्य

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी दि .येथील  इचलकरंजी पथकातील होमगार्ड विष्णू भोळे हे मालवण जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी बंदोबस्तासाठी गेले असता त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. अशावेळी सर्वच पोलीस दल होमगार्ड दल व इतर बंदोबसाठी असणाऱ्या सर्वांनाच…

भारत न्याय यात्रेतून राहुल गांधी पुन्हा मैदानात १४ जानेवारीपासून मणिपूरमधून सुरुवात

मुंबई:प्रतिनिधी दि:२७: डिसेंबर:  काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची देशव्यापी ‘भारत जोडो यात्रा’ आता ‘भारत न्याय यात्रा’ (Bharat Nyay Yatra) म्हणून ओळखली जाणार आहे. 14 जानेवारीपासून मणिपूर ते मुंबई अशी ही यात्रा निघणार आहे.…

माजी आमदार शरद पाटील यांचे निधन

कुपवाड:प्रतिनिधी दि:२७:डिसेंबर: माजी आमदार व जनता दलाचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रा शरद पाटील यांचे कुपवाड येथे बुधवारी पहाटे निधन झाले काही वर्षापासून ते दीर्घ आजाराने आजारी होते  संभाजी पवार व्यंकाप्पा पत्की व शरद पाटील ही जनता दलाची…

शहरी भागात आयुष्मान कार्ड काढण्यास गती द्यावी

सांगली:प्रतिनिधी दि.२६ : शहरी भागात आयुष्मान कार्ड काढण्यास गती द्यावी, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज संबधित यंत्रणेला आज दिल्या. जिल्हयातील महानगरपालिका व…

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट विषाणूच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून आरोग्य…

रत्नागिरी:सचिन पाटोळे दि.२५ : देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी आज शासकीय विश्रामगृहात आरोग्य यंत्रणेची आढावा बैठक घेतली.     यावेळी मुख्य कार्यकारी…

विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत मौजे बांधतिवरे व साकुर्डेत कृषी योजनांची माहिती

रत्नागिरी:नियाझ खान दि.२५, विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेंतर्गत मौजे - बांधतिवरे व साकुर्डे येथे उपस्थित  शेतक-यांना  कृषीविषयक  केंद्र व  राज्य पुरस्कृत मुख्य योजना पी एम एफ एम ई, पी एम किसान, फळपीक विमा योजना, एम आय डी एच, पीएम के एस…

3.5 कोटी रुपयांतून कोल्हापूर पोलीस दलाला वाहनांचे हस्तांतरण

कोल्हापूर:प्रतिनिधी दि.२५,आजच्या आधुनिक काळात गुन्हेगारीत वापरण्यात येणारी वाहने तसेच शस्त्रे यांची तुलना सध्याच्या पोलीस दलातील असणाऱ्या वाहनांबरोबर तसेच शस्त्रांबरोबर केली तर लक्षात येईल की पोलीस विभागाच्या बळकटीकरणाची गरज आहे. यातूनच…

अन्न-औषध च्या नावावर लखोबा कडून गंडा

सांगली:प्रतिनिधी दि:२४:डिसेंबर: मी अन्न-औषध निरीक्षक अमुक-अमुक यांचा सहायक आहे. तुम्ही तातडीने दुकानाचा, हॉटेलचा परवाना नूतनीकरण करून घ्या. मला ऑनलाइन पैसे पाठवा, तासाभरात कागद पाठवतो,’ असे सांगून एक ‘लखोबा’ सध्या व्यापाऱ्यांना लुटत आहे.…