Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
माथाडी कायद्यातील दुरुस्तीमुळे स्वायतत्ता संपुष्टात सांगली बाजार समितीत निदर्शने, कामकाज ठप्प
सांगली:प्रतिनिधि
दि:०१:ऑगस्ट: माथाडी कायद्यातील प्रस्तावित सुधारणांना विरोधासाठी हमाल पंचायतीने तीव्र निदर्शने केली. बाजार समिती आवारात माथाडी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने माथाडी कामगार आंदोलनासाठी एकत्रित आले. यामुळे समितीतील व्यवहार…
१ जुलै ते ३१ जुलै महिन्याभरात ठाणे तहसिलदारांकडून ५ मोठ्या कारवाया.. अवैध वाळूउपसा करणाऱ्या बोटींवर…
ठाणे:प्रतिनिधि
दि:३१:जुलै: १ जुलै ते ३१ जुलै महिन्याभरात सलग ५ वेळा वाळूमाफियांवर कारवाई करुन वाळूमाफियांच्या मुसक्या महसूल विभागाने आवळल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात वाळू माफियांचा सुळसुळाट सुटला होता. अश्यातच उपविभागीय अधिकारी विकास गजरे…
ठाणेकरांना मिळणार वाहतूक कोंडीतून दिलासा, ज्ञानसाधना महाविद्यालयासमोरील भुयारी मार्ग वाहतुकीसाठी…
ठाणे:प्रतिनिधि
दि:३१:जुलै: कोपरी ते तीन हात नाका तसेच भास्कर कॉलनी ते ज्ञानसाधना महाविद्यालय अशा अतिशय वर्दळीच्या मार्गावरील वाहतूक सुरळीत करणारा पूर्व द्रुतगती महामार्गाखालील भुयारी मार्ग (अंडर पास) सोमवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.…
शिरोळ तालुक्यातील रस्त्यांसाठी १ कोटी ९० लाखाचा निधी मंजूर
जयसिंगपूर:प्रतिनिधि
दि:३१:जुलै: मार्च २०२३ मध्ये सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शिरोळ तालुक्यातील ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला होता, परंतु यातील काही रस्ते मुख्यमंत्री सडक…
इचलकरंजीकरांची तहाण भागवण्यासाठी फेर विचार करावा माजी नगराध्यक्षा अलाका अशोक स्वामी
इचलकरंजी:प्रतिनिधि
दि:२९:जुलै:इचलकरंजीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अशा परिस्थितीत पाणी प्रश्नावर कोल्हापूर शहराला एक आणि इचलकरंजीला एक अशी वागणुक अत्यंत दुर्देवी आहे. त्यामुळे कागलच्या पुढार्यांनी इचलकरंजीकरांची…
निवेदन व सूत्रसंचालन कार्यशाळा संपन्न विघ्नेश जोशी यांचे मार्गदर्शन
इचलकरंजी:प्रतिनिधि
दि:३१:जुलै: इचलकरंजी येथील अ.भा. मराठी नाट्य परिषद शाखा, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, रोटरी क्लब सेंट्रल व रोटरी क्लब एक्झिक्युटिव्ह आणि मनोरंजन मंडळ युवक विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली 'निवेदन, सूत्रसंचालन…
ठाण्यात संभाजी भिडेंवर आणखी एक एफआयआर: आव्हाड म्हणाले अटक केल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही
ठाणे:प्रतिनिधि
दि:३१:जुलै: शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे यांना बुधवारपर्यंत अटक न केल्यास राज्य विधिमंडळाचे सुरू असलेले पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी सांगितले. भिडे यांनी…
संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ काेल्हापूरसह साता-यात हजाराे युवक उतरले रस्त्यावर
कोल्हापूर:प्रतिनिधि
दि:३१:जुलै: महात्मा गांधी यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यात संभाजी भिडे यांच्या विरोधात अमरावती येथे गुन्हा दाखल झाला आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे.…
रस्ता मिळत नसल्याने विट्यामध्ये फेसबुक लाईव्ह करत पती-पत्नीचा किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा…
विटा:(सांगली):प्रतिनिधि
दि:३१:जुलै: सांगली जिल्ह्यातील विटा शहरामध्ये एका दाम्पत्याने संघर्ष करूनही रस्ता मिळत नसल्याने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. रस्ता मिळत नसल्याने या पती-पत्नीने हा निर्णय घेतला…
तीन वर्षांपासून नियमित वेतन नाही, शासनाकडून जबाबदारीची टाळाटाळ सांगलीत डाएटच्या कर्मचाऱ्यांचा…
सांगली:प्रतिनिधि
दि:३१:जुलै: जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण (डाएट) संस्थेतील कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. सरकारी दप्तरात राजपत्रित अधिकारी म्हणून नोंद असतानाही त्यांना वेतनासाठी झगडावे लागत आहे. त्यामुळे…