Browsing Category

शिक्षण

सामाजिक शास्त्रांचा अभ्यास विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या नव्या संधी निर्माण करणारा – डॉ. विजय काकडे

कोल्हापूर,: प्रविण भोसले दि.२५ जुलै २०२६ : दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील सामाजिक शास्त्रे विभागांच्या अभ्यास मंडळाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. यानिमित्त आयोजित व्याख्यानात शिवाजी…

ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषाने कडवई दुमदुमली

कडवई : नियाझ खान  दि.२५ जुलै २०२६ :संगमेश्वर तालुक्यातील कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या भाईशा घोसाळकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य वारकरी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डॉ. सचिन कांबळे यांच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक

कोल्हापूर :सलीम मुल्ला  दि.२३ जुलै २०२६ :संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे, कोल्हापूर येथील रसायनशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. सचिन कांबळे यांनी आंतरराष्ट्रीय संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा…

स्वर्गीय अजित दादांच्या पुरोगामी विचारांचा धागा जतन करूया :डॉ.आर.के.शानेदिवाण

कोल्हापूर :प्रविण भोसले  दि.२३ जुलै २०२६ :महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी स्वर्गीय अजित दादांना 67 व्या जयंती दिनानिमित्त श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात अभिवादन करण्यात…

प्रा.सुधाकर मानकर यांचे कार्य सर्वांनाच दिशादर्शक : डॉ प्रकाश कुंभार

कोल्हापूर :प्रविण भोसले  दि.२३ जुलै २०२६: प्रा.सुधाकर मानकर हे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, लेखन क्षेत्रात आणि आरोग्याच्या बाबतीत यशस्वी झालेले व्यक्तिमत्व होते.त्यांचे हे कार्य सर्व समाजालाच दिशादर्शक आणि प्रेरणादायी असे आहे असे प्रतिपादन…

शरद इंजिनिअरिंगच्या ५ विद्यार्थ्यांची टाटा मोटर्समध्ये निवड

यड्राव: राम आवळे  दि.२३ जुलै २०२६:  यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील ५ विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स या आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीत निवड झाली. महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग व मेकॅट्रॉनिक्स…

डीकेटीईच्या टेक्स्टाईल विभागातील तीन विद्यार्थ्यांची ट्रायडेंट कंपनीत १२ लाख पॅकेजवरती निवड

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.२२: येथील डीकेटीई संस्थेतील टेक्स्टाईल विभागातील तीन विद्यार्थ्यांची आंतराष्ट्रीय ट्रायडेंट ग्रुप या नामांकित कंपनीमध्ये रु. १२ लाख इतक्या आकर्षक पॅकेजवरती निवड झाली आहे. ट्रायडेंट ग्रुप ही सुमारे १ अब्ज…

श्री आण्णासाहेब डांगे राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत कै. दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळाच्या…

शिरोळ : राम आवळे  दि.२१ जुलै २०२६ : सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील ईश्वरपूरमध्ये श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, ईश्वरपूर संचलित श्री आण्णासाहेब डांगे राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धा २०२६ शिक्षणमहर्षी श्री आण्णासाहेब डांगे यांच्या ९०…

शरद इंजिनिअरिंगच्या ६ विद्यार्थ्यांची टीसीएस कंपनीत निवड

यड्राव: राम आवळे  दि . २० :यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील ६ विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (टीसीएस) या आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीत निवड झाली. टीसीएस डिजिटल व टीसीएस निंजामध्ये…

कडवई कुंभारवाडी शाळेत श्री संत सिताराम बुवा वालावलकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत वह्यांचे वाटप

संगमेश्वर : दीपक तुळसणकर  दि.२१ जुलै २०२६ : कडवई (ता. संगमेश्वर) येथील कुंभारवाडी प्राथमिक शाळेत श्री संत सिताराम बुवा वालावलकर चॅरिटेबल ट्रस्ट, डेरवण यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या…