Browsing Category

रत्नागिरि

संगमेश्वर-पाटण घाटमार्गासाठी पाठपुरावा सुरू

संगमेश्वर:(सचिन पाटोले) संगमेश्वर-पाटण घाटमार्गाचा फायदा हा रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, पाटण या चार तालुक्यातील १०० पेक्षा अधिक गावांमधील १.५० लाख लोकसंख्येला थेट होणार आहे.त्यामुळे येथील नागरिकांनी या कामासाठी उठाव केला असून चळवळ उभी…

रामपेठ अंगणवाडी येथे नवरात्र उत्सवा निमित्त विविध उपक्रम

  संगमेश्वर: (दिनेश आंब्रे) नवरात्री उत्सव अर्थात देवीशक्तीचा जागर करण्याचा उत्सव या निमित्त सर्वत्र विविध रूपातील स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात येत असताना संगमेश्वर राममंदिर जवळील रामपेठ अंगणवाडीत नवरात्रोत्सव निमित्त विविध उपक्रम…

संगमेश्वर तालुक्यातील चिखली गावात शेती शाळेचे आयोजन

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील चिखली गावात शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालय खरवते येथील कृषिदुतानी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत शेती शाळेचे आयोजन केले यावेळी महिला शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या शेती पुरक…

संगमेश्वर येथील निनावी देवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सव घटस्थापना व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून…

* संगमेश्वर: संगमेश्वर येथील निनावी देवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सव घटस्थापना व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून सुरूवात होईल. या कालावधीत दिवस रात्र भक्त भाविक मातेचा जागर करतात तसेच ओट्या भरून बोललेले नवस पुर्ण करित असतात. विविध गावची…

तंटामुक्ती अध्यक्ष पदी रऊफ खान यांची बिनविरोध निवड 

कडवई : संगमेश्वर तालुक्यातील नावडी ग्रामपंचायतीची आज 19 सप्टेंबर रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत एकमताने गावातील युवा नेतृत्व रऊफ नूर खान यांची महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.माजी…

नावडी निनावी देवी मंदिर येथे नवरात्र घट स्थापना व अखंड हरीनाम सप्ताह आरंभ

संगमेश्वर: शारदीय नवरात्रिचा आरंभ 26 सेप्टेंबर सोमवार पासून सुरु होणार आहे। परंतु यामध्ये सर्वात महत्वपूर्ण म्हणजे घट स्थापना । नवरात्रिच्या एक दिवस अगोदर आश्विन शुक्ल प्रतिपदा तिथिला मुहूर्त मानून कलश बसवला जातो.असे मानतात कि याद्वारे…

रामपेठ अंगणवाडी येथे राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रम संपन्न

*रामपेठ अंगणवाडी येथे राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रम संपन्न* संगमेश्वर: (दिनेश आंब्रे)  पोषण अभियान सुरू झाल्यानंतर दरवर्षी सप्टेंबर हा महिना, ‘पोषण महिना’ म्हणून पाळला जाऊ लागला.रामपेठ अंगणवाडी येथे बुरंबी बिट अंतर्गत असलेल्या सर्व…

मुंबई विद्यापीठ ५५ व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव उद्घाटन कार्यक्रमात रांगोळी ठरली लक्षवेधी

मुंबई: मुंबई विद्यापीठाचा ५५ व्या आंतरमहाविद्यालयीन/संस्थात्मक/विभागीय युवा महोत्सवाचा प्रारंभ मंगळवार दिनांक १३ सप्टेंबर, २०२२ रोजी श्री. भगत सिंह कोश्यारी, मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य व कुलपती, महाराष्ट्र राज्य विद्यापीठे यांच्या…

कोमल रहाटे यांना दुर्गा प्रेरणा सोशल फाउंडेशनतर्फे ‘आदर्श समाजभूषण प्रेरणा गौरव…

कडवई:मुजीब खान  दुर्गा प्रेरणा सोशल फाउंडेशन सामाजिक सेवाभावी संस्था गोवा यांच्या वतीने संगमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्त्या तसेच भारतीय जनता पक्षाच्या संगमेश्वर तालुका महिला आघाडी अध्यक्षा सौ.कोमल संजय रहाटे यांना राष्ट्रीय…

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने सर्व केंद्र शाळा सेमी इंग्रजी…

कडवई: ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व मराठी माध्यमाच्या केंद्र शाळा या सेमी इंग्रजी माध्यमाच्या कराव्यात अशी मागणी गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी…