Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सांगली
संविधान दिनानिमित्त रॅली उत्साहात संपन्न
सांगली: अय्यान पटेल
दि. २६ : भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ;घर घर संविधान; हा उपक्रम साजरा केला जात आहे. या उपक्रमाचे औचित्य साधून भारतीय संविधानाची महती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी काढलेली रॅली उत्साहात संपन्न…
जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा
सांगली: अय्यन पटेल
दि. २६ : भारतीय संविधानास ७५ र्षे पूर्ण झाल्यानिमीत्त जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संविधान स्तंभाजवळ संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन…
स्पर्श प्रणालीमुळे पेन्शनधारकांना वेळेवर सेवा प्रदान
सांगली: अय्यन पटेल
दि. १७, : सैनिक कल्याण कार्यालयांतर्गत सुरू करण्यात आलेल्या SPARSH (SYSTEM FOR PENSION ADMINISTATION RAKSHA) प्रणालीमुळे पेन्शनधारकांना वेळेवर सेवा प्रदान होत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे…
बचतगटाच्या मदतीतून रचला संगिता कोळींनी “सरस” पाया
बाराशे रूपयांतून सुरू केला काजू प्रक्रिया उद्योग ,
- स्वीट कोकमला देशभरातून मागणी
- जिद्द, परिश्रम, चिकाटीच्या जोरावर वार्षिक उलाढाल २५ लाख
महिला ही कुटुंबाची केंद्रबिंदू असून…
सांगली फळ महोत्सवात नऊ लाखांचा उलाढाल; शेतकऱ्यांनी केले प्रशंसा
सांगली: अय्यन पटेल
दि. २० : सांगली जिल्ह्यातील तीन दिवसीय फळ महोत्सवात तब्बल ९ लाख १२ हजार रूपयांची उलाढाल झाली, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे पणन अधिकारी ओंकार माने यांनी दिली.महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर…
दक्षिण भारत जैन सभेचे कर्मवीर शिक्षण पुरस्कार भिमगोंडा कर्नवाडी यांना
सांगली: राम आवळे
दि.१९: दक्षिण भारत जैन सभेचे त्रैवार्षिक महाधिवेशन रविवार (ता.२०) व सोमवार (ता.२१) रोजी हारूगेरी (ता. रायबाग, जि.बेळगावी) येथील श्री आदिनाथ समुदाय भवन येथे होत आहे. अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र…
दक्षिण भारत जैन सभेचे १०३ वे त्रैवार्षिक अधिवेशन २०, २१ जुलैला
सांगली: राम आवळे
दि १५ : दक्षिण भारत जैन सभेचे ही गेली १२६ वर्षे जैन समाजाची प्रातिनिधिक सामाजिक संस्था म्हणून कार्य करीत आहे. संस्थेचे त्रैवार्षिक महाधिवेशन रविवार (ता.२०) व सोमवार (ता.२१) जुलै रोजी हारूगेरी (ता. रायबाग, जि.बेळगावी)…
घरेलू कामगार आरोग्य तपासणी अभियान उद्घाटन कार्यक्रमात प्रतिपादन
सांगली: प्रतिनिधी
दि. १४: घरातील महिला निरोगी राहिली तर भावी पिढी निरोगी राहते. निरोगी महिला कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित पार पाडू शकतात. या अनुषंगाने घरेलू कामगार महिला हा महत्त्वाचा पण दुर्लक्षित घटक निरोगी, सुदृढ राहण्यास आरोग्य तपासणी…
कौटुंबिक न्यायालय सांगलीचा ५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
सांगली:प्रतिनिधी
दि. १४ – सांगलीतील कौटुंबिक न्यायालयाचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त "नांदा सौख्यभरे" या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात न्यायालयाच्या माध्यमातून समेट साधून पुन्हा एकत्र…
भारती हॉस्पीटल सांगली येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न
सांगली: प्रतिनिधी
दि. २४ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने भारती हॉस्पीटल सांगली येथे कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार प्रतिबंध व निवारण कायद्याबाबत जनजागृती संबंधित कायदेशीर साक्षरता या कायदेविषयक शिबीराचे आयोजन…