Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सांगली
तुरची येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस अंमलदारांच्या क्रीडा स्पर्धा संपन्न
सांगली:प्रतिनिधी
दि. २५ :- पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे झालेल्या पोलीस अंमलदारांच्या क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. पोलीस अंमलदार सत्र क्रमांक 8 च्या वार्षिक…
अजित पवारांनी घेतली सांगलीतील पदाधिकाऱ्यांची बैठक; जयंत पाटील गटाचे अनेक नेते उपस्थित
सांगली:प्रतिनिधि
दि:२४:ऑगस्ट:अजित पवार गटाकडून ताकद वाढवण्यासाठी मंत्र्यांना राज्यातील जिल्हे विभागून देताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या सांगली (Sangli)…
सरकारी दस्तावेज बोगस लोकांच्या हातात, ठाकरे गटाच्या शिवसेना तालुका प्रमुखाने ‘भूमी अभिलेख…
सांगली:प्रतिनिधि
दि:१९:ऑगस्ट: तासगावमधील भूमी अभिलेख कार्यालयात अनेक बोगस लोक काम करतात. ही लोक सरकारी कागदपत्रे हाताळतात. सामान्य लोकांना लुबाडतात. याच मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख प्रदीप माने यांनी…
ऊसाला प्रतीटन ३५०० रुपये दर निश्चित करा; शेतकरी संघटनेची सचिवांकडे मागणी
सांगली:प्रतिनिधि
दि:१९:ऑगस्ट: शेतकरी संघटनेने ऊस नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष व राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांचेकडे २०२२-२३ हंगामात कारखान्यांकडे गळीतास गेलेल्या ऊसाला प्रतीटन तीन हजार ५०० रुपये दर ठरवण्याची मागणी केली आहे. या मागणीचे…
वसंतदादांची सांगली, काँग्रेसकडेच राहणार चांगली – अशोक चव्हाण
सांगली:प्रतिनिधि
दि:१८:ऑगस्ट: सर्वांना सामावून घेणारा, चांगल्या विचारधारेने चालणारा काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे वसंतदादा पाटील यांनी विकसित केलेली सांगलीकाँग्रेसकडेच चांगली राहील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त…
सांगली महापालिकेत आजपासून प्रशासकराज, नगरसेवकांची पदे संपुष्टात
सांगली:प्रतिनिधि
दि:१८:ऑगस्ट: महापालिकेच्या नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ १९ ऑगस्ट रोजी संपत आहे. त्यामुळे महापालिकेची सुत्रे प्रशासकाच्या ताब्यात जातील. त्यात शनिवारी सुट्टी असल्याने आजचा दिवस नगरसेवकांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस…
कंडक्टरची नोकरी सोडत संसारावर तुळशीपत्र; गोधनाचा सांभाळ करणाऱ्या सांगलीच्या बंडू पाटीलचा १५ वर्षांचा…
सांगली:प्रतिनिधि
दि:१६:ऑगस्ट: शासकीय नोकरी मिळवण्यासाठी अनेक तरुण आपल्या जीवाचे रान करत आहेत. अशातच सांगली जिल्ह्यातील एकाने एसटी महामंडळातली कंडक्टरची नोकरी सोडून, संसारावर तुळशीपत्र ठेऊन अखंड गो मातेची सेवा गेल्या १५ वर्षांपासून करत…
कारखान्याचे मळीमिश्रीत सांडपाणी कृष्णा नदी पात्रात, प्रदूषण नियंत्रण मंडळ गांधारीच्या भूमिकेत
सांगली:प्रतिनिधि
दि:०६:ऑगस्ट: पाण्याचा पाट वाहतो अगदी तसे कृष्णा नदी पात्रात कारखान्याचे मळीमिश्रीत सांडपाणी नाल्यातून बिनधास्तपणे सोडले जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.वाळवा तालुक्यातील कोळे गावाजवळ हा प्रकार समोर आला असून…
तीन लाखावर शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचे संरक्षण..सांगली जिल्ह्यात पीकविमा योजनेला शेतकऱ्यांनी…
सांगली:प्रतिनिधि
दि:०५:ऑगस्ट: राज्य शासनाने यंदा शेतकऱ्यांना एक रुपया भरून पीकविमा दिला आहे. सांगली जिल्ह्यात पीकविमा योजनेला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील तीन लाख ७६ हजार ५३० शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे.…
मिरज सुधार समिती यांच्याकडून परशुराम बसाप्पा कोळी यांची सुभाष नगर अध्यक्षपदी निवड
मिरज:प्रतिनिधि
दि:०५:ऑगस्ट: मिरज सुधार समितीच्या वतीने मिरज शहरातील आणि ग्रामीण भागातील परंबलित विकास कामावर मिरज सुधार समिती जनसंपर्क कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बैठकीत मिरज शहरातील व ग्रामीण भागातील…