Browsing Category

सांगली

: सांगलीत ऊनाचा तडाखा कायम, पाहा आज किती राहणार तापमान?

सांगली:प्रतिनिधी दि:२९:सांगलीत गेल्या काही काळापासून उष्णतेचा पारा वाढत आहे. तापमानामुळे सांगलीकर हैराण झाले आहेत. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. सांगलीत काल…

खर्च केले 4 लाख अन् हाती आले 2 रुपये,

सांगली:प्रतिनिधि दि:२९: सहा एकराचा टोमॅटोचा फड दिला सोडून सांगलीतील शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून संपूर्ण पीक सोडून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतातच टोमॅटोचा लाल चिखल झाला आहे     *खर्च चार लाख उत्पन्न दोन रुपयेही नाही*…

बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट पुर्ण होईल

सांगली:प्रतिनिधि दि.२८ :- बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला स्वतःच्या पायावर उभा राहत आहेत. त्यामुळे बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट पुर्ण होईल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त…

सांगली बाजार समिती सभापतीपदी सुजय शिंदे;

सांगली :प्रतिनिधी दि.26 सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभापतीपदी काँग्रेसचे सुजय अशोकराव शिंदे (जत) यांची तर उपसभापतीपदी रावसाहेब राजाराम पाटील (कवठेमहांकाळ) यांची बिनविरोध निवड झाली. शिंदे हे जतचे आमदार विक्रम सावंत यांचे तर…

अल्पवयीन मुलांना पालकांनी वाहन चालविण्यास देवू नये

 सांगली:प्रतिनिधी  दि. ७ :  अल्पवयीन मुलांकडून सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालवण्याचे प्रकार वाढत चालले असून त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. 18 वर्षाखालील मुलांना वाहन चालवण्याचा परवाना नसल्यामुळे वाहने चालवण्याची परवानगी देऊ नये, अशा…

कामगारांच्या घरासाठी म्हाडा एजन्सी म्हणून काम करेल मार्च अखेर पर्यंत आराखडा सादर करा

सांगली:प्रतिनिधी  दि. ७: कामगाराला स्वत:चा हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासनामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना अटल आवास योजना राबविण्यात येत आहेत. कामगारांच्या…

मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन प्रणालीचा वापर करा

सांगली:प्रतिनिधी  दि. 25-  मतदार नोंदणी करण्यासाठी ऑनलाईल प्रणाली सुरु करण्यात आली  आहे. मतदार नोंदणीसाठी कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही.  वयाची 18 वर्षे पूर्ण झालेले आपल्या अँडरॉईड मोबाईलव्दारे घरबसल्या ऑनलाईन…

बालकांसंदर्भात कार्य करणाऱ्या यंत्रणांना बालकांच्या हिताचे निर्णय घेण्याचे आवाहन

सांगली : प्रतिनिधी दि. 23,  : राज्य बाल हक्क आयोगाची बैठक महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्ह्यात बालकांसंदर्भात कार्य करणाऱ्या सर्व यंत्रणा, बाल कल्याण समिती, विशेष बाल पोलिस पथक, जिल्हा बाल संरक्षण…

मुलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी खेळ व कला स्पर्धा काळाची गरज

सांगली:प्रतिनिधी  दि. १ जानेवारी  :- ज्ञान संपादनाबरोबरच शरीर सौष्ठव, शरीर संपदा सुद्धा आवश्यक आहे. खेळ आणि कलेतून मुलांचा व्यक्तीमत्व विकास होतो. यासाठी बाल महोत्सवासारखे उपक्रम काळाची गरज असल्याचे मत अप्पर पोलीस अधीक्षक आचंल दलाल…

देवेंद्र फडवणीसांनी त्यांच्या पाळीव ‘पडळकरांना’ आवरावे-

सांगली:प्रतिनिधी  दि. २८ मे :राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पाळीव गोपीचंद पडळकरांना आवरावे, असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केले आहे. केवळ…