Browsing Category

इतर जिल्हा

डेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: प्रतिनिधी दि.१८: जगभरातून तसेच प्रामुख्याने मध्य पूर्व आशियातील डेटा सेंटर क्षेत्रातील अनेक नामांकित कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूकीसाठी उत्सुक आहेत. या पार्श्वभूमीवर करार झाल्यानंतर संबंधित कंपन्यांना त्वरित जागा उपलब्ध करून…

वीजनिर्मिती व पुरवठा सुरळीत राहण्यासाठी ‘एआय’चा वापर करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: प्रतिनिधी  दि.१८: वीजनिर्मिती व वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ऊर्जा विभाग व संबंधित यंत्रणांनी 'एआय'चा वापर करून यासंदर्भातील व्यवस्थापन करण्यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.        सह्याद्री राज्य…

AI च्या मदतीने ४ वर्षांपासून फरार आरोपीला अटक; रत्नागिरी पोलिसांची मोठी कामगिरी

रत्नागिरी:नियाज खान  दि. १७ एप्रिल २०२६ — रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित “RAIDS App” चा वापर करून तब्बल चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे गुन्हे अन्वेषणात आधुनिक…

आचारसंहितेचा धज्ज्या उडवणारा प्रकार! कुटगीरी,येडगेवाडीत निवडणूक काळातच गुंडगिरी; गुन्हा दाखल

संगमेश्वर : सचिन पाटोळे दि.१८ एप्रिल २०२६ : राजवली ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आचारसंहितेचा भंग झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, या प्रकरणी संगमेश्वर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे स्थानिक…

प्रत्येक योग्य लाभार्थ्यापर्यंत अन्न सुरक्षा योजनेचा लाभ पोहोचण्याची दक्षता घेण्याच्या राज्य अन्न…

 सांगली: अय्यान पटेल दि.१७: प्रत्येक योग्य पात्र लाभार्थ्यापर्यंत अन्न सुरक्षा योजनेचा लाभ पोहचेल याची दक्षता घ्यावी, अशा सूचना राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी दिल्या. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 च्या अंमलबजावणीवर…

समाजाच्या शेवटच्या घटकाचे कल्याण करण्याची राज्य शासनाची भूमिका : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 सांगली: अय्यान पटेल दि.१७: समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकासाचे निर्णय पोहोचवून त्याचा प्रत्यक्ष लाभ पात्र गरजूंना व्हावा, या हेतूने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर राबवले जात आहे. यासाठी आज राज्यातील सर्व मंडळात…

दुचाकी वाहनाकरिता नविन मालिका बुधवारपासून सुरू

 सांगली: अय्यान पटेल दि.१७: उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली करीता नव्याने नोंदणी होणाऱ्या दुचाकी वाहनांकरिता एम एच 10 ई वाय (EY) ही नवीन मालिका बुधवार, दि. 22 एप्रिल 2026 पासून सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन…

सेवाभावनेने कार्य करणाऱ्या धर्मादाय संस्थांना शासनाचे सहकार्य राहील : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 पुणे: प्रतिनिधी दि.१६: लता-आशा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालय प्रकल्पात रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. या कार्यात अनेक व्यक्ती मदत करीत आहेत. शासनदेखील अशा धर्मादाय प्रकल्पांना…

लता-आशा रुग्णालयात माणुसकीची ऊब मिळेल : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे: प्रतिनिधी दि.१६:पुणे आणि महाराष्ट्रासाठी आजचा दिवस भाग्याचा असल्याचे नमूद करून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अनेक रुग्णांना नवसंजीवनी मिळते आहे. यापुढेही नव्या रुग्णालय प्रकल्पामुळे हजारो लोकांना जीवनदान…

औष्णिक विद्युत केंद्रांना सांडपाणी वापराचा ऊर्जा राज्यमंत्री यांच्याकडून आढावा

मुंबई: प्रतिनिधी  दि.१६: एसटीपी प्रकल्प उभारून महानिर्मिती अंतर्गत भुसावळ व पारस औष्णिक विद्युत केंद्रांना नजीकच्या महानगरपालिका, नगरपालिकेकडील सांडपाणी वापरणे याबाबतचा आढावा ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज घेतला.      …