Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर जिल्हा
सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करणार
मुंबई,: प्रतिनिधी
दि. 28 : राज्यातील महत्वाच्या प्रमुख शहरांमध्ये सोलापूर शहराचा समावेश होते. उद्योग, व्यवसाय, रोजगाराचे महत्वाचे केंद्र म्हणून सोलापूर शहराची ओळख आहे. वाढते शहरीकरण, लोकसंख्या वाढ यामुळे सोलापूर शहराच्या पाण्याचा…
देवरुख शहरातील 3 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले
देवरुख:-अजित गवाणकर
सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युध्द सुरू झाले आहे. अशात अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील आठ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.हे विद्यार्थी शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेले आहेत. या…
5 आणि 7 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षा आता 5 आणि 7 एप्रिल 2022 रोजी होणार
मुंबई, प्रतिनिधी
दि. 24 :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) मार्च-एप्रिल 2022 च्या सर्वसाधारण व द्विलक्षी (जनरल आणि बायफोकल) आणि व्यावसायिक (एमसीव्हीसी) वेळापत्रकातील दि. 05 मार्च आणि दि. 07 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या…
सीएनजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षाव्यवसायिकांवर उपासमारीची वेळ
संगमेश्वर:-
सध्या जिल्ह्यात सीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या अशोका गॅस कंपनीकडून गॅसचा नियमित पूरवठा होत नसल्याने जिल्ह्यातील रिक्षाव्यवसायिकांवर रिक्षा बंद ठेवाव्या लागत असल्याने उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे,त्यामुळे अखेर रिक्षा व्यवसाईकांना…
शिवसाम्राज्य ग्रुप च्या वतीने सुरभी कागदेलवारचा सत्कार
नागपूर:नंददत्त डेकाटे
दि २४ फेब्रुवारी शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उमरेड येथे राहणाऱ्या सुरभी कागदेलवार हिनेे शर्टाचे बटन वापरून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांचे चित्र रेखाटले. या छायाचित्राची …
शासकीय कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबत शासन सकारात्मक
मुंबई : प्रतिनिधीदि. 22 : राज्य शासकीय कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्या कर्मचा-यांच्या कुटूंबाला निवृत्ती वेतन आणि वैद्यकिय कारणास्तव कर्मचा-याने निवृत्ती घेतल्यास रुग्णता निवृत्ती वेतन लागू करणे. तसेच केंद्र शासनाच्या…
शिवजयंती निमित्ताने सेवाभावी उपक्रम
उमरेड:नंददत्त डेकाटे
दि: २२ फेब्रुवारी : शिवसाम्राज्य ग्रुप उमरेड तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा निमित्ताने उमरेड शहरातील न प बुधवारी प्राथमिक शाळेच्या सभागृहात निःशुल्क ई - श्रम कार्ड चे नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले…
वीजबील सवलत पूर्ववत केल्याबद्दल वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांचा सत्कार
मुंबई:प्रतिनिधी
दि. २२ : वीज सवलत प्रश्नी गांभिर्याने लक्ष घालून रद्द केलेली सवलत पूर्ववत सुरु करुन अडचणीतील यंत्रमाग व्यवसायाला मोठा दिलासा दिल्याबद्दल राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांचा इचलकरंजीतील सर्व…
कडवई परिसरात शिवजयंती मोठ्या उत्साहपुर्ण वातावरणात साजरी
संगमेश्वर:-साद्दीक नायकोडी
संगमेश्वर तालुक्यातील कडवई परिसरात विविध ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .शिवजयंती उत्सव समिती कडवई पंचक्रोशी ,रिक्षा संघटना , आयडियल ग्रुप, मैत्री क्रीडा मंडळ , वरदान क्रीडा मंडळ , तसेच कडवई…
शरद टोहके यांच्या रेशीमबंध कथासंग्रहाचे प्रकाशन थाटात संपन्न
ठाणे. : प्रतिनिधी
दि:१८ मुरबाड तालुक्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्व शरद टोहके यांच्या पहिल्याच कथासंग्रहांचे प्रकाशन प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मान्यवर अभिनेता विकास महाजन, रंगकर्मी सुधीर चित्ते, लेखक मोहन पाटील ,…