Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर जिल्हा
विचित्र अपघात वाहतूक ठप्प
रत्नागिरी: अस्लम खान
दि: १ जानेवारी रत्नागिरी देवरूख मार्गावरील बावनदी येथे कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तीन वाहनांची विचित्र धडक होऊन अपघात घडला . यामुळे रत्नागिरी देवरुख मार्गावरील वाहतूक ठप्प आहे.बावनदी ते निवळी व बावनदी ते…
मुरूम टाकून बुजविले स्वखर्चाने खड्डे
कडवई:-नियाझ खान
दि: १ जानेवारी कडवई ते कुंभारखानी जिल्हा परिषदेच्या रस्त्यावरील खड्डे माजी सरपंच कडवई बापू कदम यांनी स्वखर्चातून बुजविले आहेत.
कडवई कुंभारखानी जिल्हा परिषद रस्त्यावर मोठमोठ्ठे खड्डे पडले होते.या खड्ड्यातून वाहन चालविताना…
प्रदूषणकारी प्रकल्पांऐवजी पर्यावरण पूरक उद्योग जिल्हात आले असते तर लोकांचा विरोध झाला नसता!
रत्नागिरी:- मेहरुनिसा साखरतर
दि ३० डिसेंबर रत्नागिरी जिल्हा राज्यात गरिबीत 13व्या क्रमांकावर असल्याचे नीती आयोगाच्या आकडेवारी वरून समोर आले आहे मात्र ही गरिबी केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे असून ज्या उद्योगांना…
आंबा घाट रस्ता दुरुस्ती न झाल्यास बुधवार दि १२ जानेवारीस रस्ता रोको . !शेतकरी-कष्टकरी संघटनेच्या…
देवरुख:- 29/12/21
चिपळूण मधील कुंभालीं घाट दुरुस्ती यशस्वी अंदोलना नंतर आता संगमेश्वर मधील आंबा घाटातील साखरपा, मुर्शी ते दःख्यन रस्त्यातील जिवघेणे खड्डे न भरल्यास १२ जानेवारी रोजी शेतकरी -कष्टकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन…
राज्यात नवे निर्बंध लागू, रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी
मुंबई:प्रतिनिधी
दि. 24 : राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील.विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये…
राजिवली गृप ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजपचा झेंडा
आरवली: सचिन पाटोळे
दि 24 संगमेश्वर तालुक्यातील राजिवली गृप ग्रामपंचायतीच्या प्रभाग १ ची पोटनिवडणुक नुकतीच पार पडली. याचा निकाल जाहीर झाला. या निवडणूकीत भाजपने आपला झेंडा फडकावला आहे.
भाजप उमेदवार प्रशांत शिर्के यांना ११३ तर…
फुणगुस खाडीची जेटी मंजूर करून घेण्यास काँग्रेस सक्रीय
कडवई. :नियाझ खान
दि-24 डिसेंबर :-संगमेश्वर तालुक्यातील खाडी पट्यातील फुणगूस गावातील खाडीवर सुमारे 65 मिटर लांबीची काँक्रिंटची जेटी बांधुन मच्छीमार , प्रवासी डिपको , बॅक वॉटर सफर तसेच पर्यटनासाठी 65 मिटर लांबीची जेटी बांधलेस…
अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेकासन यांची कोकण रेल्वे कार्यालयात सदिच्छा भेट
रत्नागिरी: मुजीब खान
दि 24 रत्नागिरी येथील कोकण रेल्वे कार्यालयात नव्याने रूजू झालेले क्षेत्रिय प्रबंधक रविंद्र कांबळे यांची काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा…
खडकीत गुरुचरित्र अनुष्ठान सोहळा संपन्न
मंगळवेढा:प्रतिनिधी
दि25 :तालुक्यातील खडकी येथील गुरूदत्त अध्यात्मिक आश्रमातील मठात गुरुचरित्र अनुष्ठान सोहळा संपन्न झाला. खडकी मठाचे मठाधिपती सुदर्शन महाराज यांनी आयोजित केला होता. १९ डिसेंबर पासून सोहळ्यास प्रारंभ झाला. २३…
सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेच्या ठेवीदारांना DICGC द्वारे धनादेशांचं वितरण
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि. 11 डिसेंबर केंद्र सरकारने सुधारणेचं मोठं पाऊल उचलत बँक ठेव विमा संरक्षण 1 लाख रुपयावरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवून सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म,लघु, मध्यम उद्योग मंत्री…