Browsing Category

इतर जिल्हा

यंत्रणांनी 28 फेब्रुवारीपर्यंत विविध कामांच्या कार्यादेशाची कार्यवाही पूर्ण करावी : पालकमंत्री…

सांगली: अय्यान पटेल दि.१२: जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर निधी विहित वेळेत खर्च होण्यासाठी जिल्ह्यातील संबंधित सर्व यंत्रणांनी आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी. जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि राज्यस्तर कार्यान्वयीन शासकीय…

मुख्यमंत्री फेलोशिप योजना युवकांना करिअरमध्ये आघाडीवर नेईल : सचिव डॉ प्रशांत नारनवरे

मुंबई: प्रतिनिधी दि.१२: मुख्यमंत्री फेलोशिप योजनेसाठी राज्यातील अतिशय मेधावी विद्यार्थ्यांना निवडले जाते. या योजनेतून मिळणारा प्रशासकीय कार्यानुभव युवकांना त्यांच्या भावी करिअरमध्ये आघाडीवर नेईल, असे राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे…

खरीप हंगामासाठी युरिया आणि डीएपीचा संरक्षित साठा आवश्यक : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई: प्रतिनिधी दि.११:  खरीप हंगामासाठी युरिया आणि डीएपीचा संरक्षित साठा ठेवण्याचे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. खरीप हंगाम 2026 मध्ये युरिया आणि डीएपी खतांचा संरक्षित साठा मंजूर करण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक पार झाली.…

भारतातील पहिल्या संगीतमय रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्घाटन

मुंबई: प्रतिनिधी दि.११: मुंबईचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी  रस्त्याला (कोस्टल रोड) आता नवी ओळख मिळाली आहे. मुंबईच्या वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारा हा…

विधी सेवा व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे काटेकोर नियोजन करावे: प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र…

सांगली: अय्यान पटेल दि.११:विटा येथे शनिवार, दि. 14 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या विधी सेवा व  शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे काटेकोर नियोजन करून, हा महामेळावा यशस्वी करावा, असे आवाहन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी…

ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करा: जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली: अय्यान पटेल दि.११: भारताच्या संरक्षणासाठी त्याचप्रमाणे युध्द किंवा युध्दजन्य परिस्थितीत योगदान दिले, अशा जवानांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा वापर…

जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी अधिकाधिक निधी आणणार: पालकमंत्री चंद्रकांत पाटील

 सांगली: अय्यान पटेल दि.११: जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न करू. कृषि, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, नगरविकास, पर्यटन विकास, वीजपुरवठा अशा सर्वच क्षेत्रांसाठी वाढीव…

राज्य शेती महामंडळाने उपलब्ध जागेची उपयोगिता निश्चित करुन उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत: महसूल…

मुंबई: प्रतिनिधी दि.१०: महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाकडे सुमारे 38 हजार एकर जागा उपलब्ध आहे. या जमिनीची उपयोगिता, भविष्यातील नियोजन याबाबत तज्ज्ञ सल्लागारामार्फत सर्वेक्षण करुन जागेचा योग्य उपयोग तसेच महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न…

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या जाहिरात व स्टॉल धोरणाची होणार तात्काळ अंमलबजावणी मंत्री नितेश राणे यांनी…

मुंबई: प्रतिनिधी दि.१०: महाराष्ट्र सागरी मंडळाच्या ८५ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या 'जाहिरात धोरण-२०२५' आणि 'किनारपट्टी स्टॉल धोरणा'ची राज्यात प्रभावी व जलद अंमलबजावणी करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे  मंत्री…

मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचा १०० टक्के निधी खर्च करून नियोजित विकासकामे पूर्ण…

मुंबई: प्रतिनिधी दि.१०: मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाच्या अखर्चित निधीचा विनियोग करून नियोजित विकासकामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. मंत्रालयात आयोजित विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत…