Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर जिल्हा
लग्न म्हणजे व्यवहार नव्हे, विवेकाची निवड आहे!
ठाणे: प्रतिनिधी
दि.१४: जात, धर्म, कुंडली, प्रतिष्ठा आणि आर्थिक देवघेव यांवर आधारलेली विवाहसंस्था समाजातील विषमता अधिक खोल करत असताना, विवेक, समानता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित जोडीदार निवडीचा ठाम संदेश देणारी जोडीदाराची विवेकी निवड …
श्री गुरू तेग बहादूर साहिबजी आणि संत नामदेव : भारतीय संत परंपरेतील धर्म, मानवता व बलिदानाचा संगम
नवी मुंबई: प्रतिनिधी
दि.१५:नवी मुंबई येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने श्री गुरु तेग बहादूर साहिबजी आणि संत नामदेव…
संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन
मुंबई: प्रतिनिधी
दि.१५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मंत्रालयात संत सेवालाल महाराज यांची जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई: प्रतिनिधी
दि.१५: संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव क्रांती पाटील यांच्या हस्ते संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी मंत्रालयातील…
बस प्रवासादरम्यान तरुणीचा पाठलाग; पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी ताब्यात
रत्नागिरी: सचिन पाटोळे
दि. १४: बारावी बोर्डची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीचा बसमध्ये पाठलाग करून तिच्या संमतीशिवाय मोबाईलद्वारे चोरून छायाचित्रे काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना रत्नागिरी बस स्थानक…
जयगड येथे अमली पदार्थ विक्रीप्रकरणी एकास अटक; ७३४ ग्रॅम गांजा जप्त
रत्नागिरी: नियाज खान
दि. १४ : “मिशन फिनिक्स” अंतर्गत अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जयगड पोलीस ठाण्याने धडक कारवाई करत अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने गांजा बाळगणाऱ्या एका इसमास ताब्यात घेतले. ही कारवाई रत्नागिरी…
रत्नागिरी पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात; ६,४७९ अर्ज प्राप्त
रत्नागिरी: सचिन पाटोळे
दि.१३: रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत पोलीस शिपाई व चालक पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून या भरतीसाठी एकूण ६,४७९ अर्ज प्राप्त झाले आहेत. मैदानी शारीरिक चाचणी दि.१३ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २०२६ या…
पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणार :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
परळी वैजनाथ: प्रतिनिधी
दि.१४: "आमची माय आणि आमची माती हेच आमचे खरे प्रेम आहे. ज्याप्रमाणे शिवशंभूंच्या दर्शनापूर्वी नंदीला वंदन करण्याची आपली संस्कृती आहे, त्याच धर्तीवर पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून आम्ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकट…
विधी सेवा, शासकीय योजनांच्या महामेळाव्यातून समान संधी व न्याय प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचेल:…
सांगली: अय्यान पटेल
दि.१४: प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवण्याची समान संधी उपलब्ध असून, प्रत्येकाने आपल्या हक्काबरोबरच कर्तव्याबद्दलही तितकेच जागरूक राहिले पाहिजे. प्रशासनाने राबवलेल्या योजनांचा लाभ घेणे हा लोकांचा हक्क असला, तरी त्या योजना…
मुंबई महानगर क्षेत्रात ‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
मुंबई: प्रतिनिधी
दि.१३: प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई ‘एमएमआर’ क्षेत्रातील महापालिकांनी पॉड टॅक्सी सुरू करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश…