Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर जिल्हा
रत्नागिरीत पोलीस अधिकाऱ्यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न
रत्नागिरी,:नियाझ खान
दि. ३० जून २०२५ : रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयात नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव सोहळा मंगळवारी संपन्न झाला.या वेळी पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांनी सेवानिवृत्त…
ब्राऊन शुगर” बाळगणाऱ्या तरुणास रत्नागिरीत अटक
रत्नागिरी: नियाझ खान
दि. –२८: रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीवर प्रतिबंध करण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोहीम राबवली असून, या अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करून एका तरुणास ताब्यात घेतले आहे.मा. जिल्हा पोलीस…
PHC कडवई येथे टी.बी. मुक्त आरोग्य मोहीम उत्साहात राबवली
संगमेश्वर: दीपक तुळसंणकर
दि .२६:कडवई (ता. संगमेश्वर) : प्राथमिक आरोग्य केंद्र, कडवई यांच्या वतीने टी.बी. मुक्त भारत अभियानांतर्गत आरोग्य मोहीम दिनांक २८ जून २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या विशेष मोहिमेचे आयोजन डॉ. पाटोळे मॅडम…
रामपेठ अंगणवाडीत ओम साई गणेश मित्र मंडळातर्फे शालेय साहित्याचे वाटप
संगमेश्वर– दीपक तुळसणकर
दि .२५ : सांगमेश्वर तालुक्यातील रामपेठ अंगणवाडीत ओम साई गणेश मित्र मंडळ (रजि.), सांताक्रूज – मुंबई यांच्या वतीने शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम नुकताच पार पडला. कोकणातील संगमेश्वर, कनकाडी, दाभोळे या विविध…
प्रवेशाच्या पायघड्या… कडवई कुंभारवाडी शाळेत उत्साहात पहिलीचा प्रवेशोत्सव साजरा!
संगमेश्वर :दीपक तुळसणकर
दि .१९: कडवई कुंभारवाडी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडवई कुंभारवाडी येथे दिनांक १६ जून २०२५ रोजी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव अतिशय आनंदमय आणि उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील नवीन…
विकसित भारत संकल्प अभियानांतर्गत लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांना भात लागवडीबाबत मार्गदर्शन
लांजा:प्रतिनिधी
दि .२ :विकसित भारत संकल्प अभियान अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, देवधे-लांजा (रत्नागिरी), रिलायन्स फाउंडेशन, कृषी विभाग, आत्मा आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 29 मे रोजी पूनस,…
ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा पुस्तकासाठी मसाप ग्रंथ पुरस्काराने संजय दुधाणे गौरवित
पुणे :प्रतिनिधी
दि .30 :ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा पुस्तकासाठी लेखक संजय दुधाणे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रतिष्ठेचा ग्रंथ पुरस्काराने पुण्यात गौरवित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १२०व्या वधार्पन…
दागिन्यांच्या आमिषाने वयोवृद्ध महिलेचे अपहरण करून गळा दाबून खून; संगमेश्वर पोलिसांच्या कसोशीनंतर…
कडवई, ता. संगमेश्वर, मुजीब खान
दागिन्यांच्या आमिषाने संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेचे अपहरण करून तिचा गळा दाबून निर्घृण खून केल्याचा थरारक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस तपासात हा खून तिच्याच नातेवाईकांनी केल्याचे…
खेड कुणबी समाजोन्नती संघाच्या महिला अध्यक्षपदी ममता भुवड यांची निवड
खेड: नियाझ खान
दि. १८: कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा खेड (ग्रामीण) च्या महिला अध्यक्षपदी ममता भुवड व उपाध्यक्ष पदी दीक्षा धाडवे (भेलसई),सिद्धी जाबरे (आंबये) सचिव पदी समृद्धी भुवड(भरणे), खजिनदार पदी साक्षी म्हादे (हेदली) व सहसचिव पदी…
घरेलू कामगार आरोग्य तपासणी अभियान उद्घाटन कार्यक्रमात प्रतिपादन
सांगली: प्रतिनिधी
दि. १४: घरातील महिला निरोगी राहिली तर भावी पिढी निरोगी राहते. निरोगी महिला कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित पार पाडू शकतात. या अनुषंगाने घरेलू कामगार महिला हा महत्त्वाचा पण दुर्लक्षित घटक निरोगी, सुदृढ राहण्यास आरोग्य तपासणी…