Browsing Category

इतर जिल्हा

**महाराष्ट्र उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कडवई येथील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेत…

*कडवई, (मुजीब खान:)* महाराष्ट्र उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कडवई येथील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. *डेरवण येथे १ सप्टेंबर रोजी* आयोजित रत्नागिरी जिल्हा ज्युनिअर ॲथलेटिक्स…

गणपती विसर्जनासाठी १२ व १७ सप्टेंबर रोजी मांडवी व भाट्ये किनाऱ्याकडे इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद

रत्नागिरी, दि. 11 गौरी गणपती विसर्जन (१२ सप्टेंबर) आणि अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन (१७ सप्टेंबर) निमित्त, मांडवी आणि भाट्ये समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर गणपती मूर्ती वाहून नेणाऱ्या वाहनांशिवाय इतर सर्व प्रकारच्या…

**गणेशोत्सवात कडवई परिसरातील बत्ती गुल; ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी**

**कडवई:** गणेशोत्सवाच्या काळात कडवई परिसरात रात्री उशिरापासून दिवसभर विजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.विजमंडळाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, 'स्विज ऑफ' असतो किंवा फोन…

**साहिल आंबवकरच्या गणेशोत्सवातील देखाव्याला पोलिस निरीक्षक अमित यादव यांची सदिच्छा भेट**  

 *संगमेश्वर:* नावडी येथील गणेश भक्त कु. साहिल सुनील आंबवकर यांनी घरगुती गणेशोत्सवाच्या निमित्ताने साकारलेली बार्बाडॉस स्टेडियम (वेस्ट इंडीज) ची प्रतिकृती पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे. या देखाव्याचे आकर्षण इतके वाढले…

वांद्रे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे केंद्रीय गृहमंत्री यांनी घेतले दर्शन  

 मुंबई, दि.9 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे, येथील "काश्मीर ते कन्याकुमारी" या संकल्पनेवर आधारित स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिकृतीचे दर्शन घेतले.…

संगमेश्वर तालुक्यातील सर्वात उत्कृष्ट शाळा ठरली कडवईची महाराष्ट्र उर्दू हायस्कूल

रत्नागिरी :               संगमेश्वर तालुक्यातील सर्वोत्कृष्ट शाळा  म्हणून कडवई येथील महाराष्ट्र उर्दू हायस्कूलने गौरव प्राप्त केला आहे. या शाळेने शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशात…

संगमेश्वरातील तरुणांकडून घरगुती गणेशोत्सव सजावटीचा आकर्षक देखावा सादर

संगमेश्वर:(दिनेश आंब्रे) नावडी येथील युवा कार्यकर्ता साहिल सुनिल आंबवकर (Msc) याने गेले तीन वर्ष घरगुती गणेशोत्सव सजावटीमध्ये विविध आकर्षक देखावे साकारलेले आहेत. सन २०२२ मध्ये गणेशोत्सवमध्ये त्याने विठाई बस…

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष स्वप्नील सुर्वे आयोजित ऑनलाइन सजावट स्पर्धा २०२४

कडवई: गणेशोत्सवाच्या उत्सवांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष स्वप्नील सुर्वे तसेच संगमेश्वर उत्तर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घरगुती गणेशोत्सव सजावटीसाठी ऑनलाइन स्पर्धा २०२४ चे आयोजन…

कडवई तंटामुक्ती अध्यक्षपदी महेंद्र जाधव यांची निवड

**रत्नागिरी:** महात्मा गांधी तंटामुक्ती गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यांपासून परावृत्त करण्यासाठी आणि गावातील तंटे सामोपचाराने मिटविण्याच्या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने २००७ साली सुरू केले.…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबईत आगमन

मुंबई दि, ३ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे छत्रपती शिवाजी  महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे भारतीय वायू  सेनेच्या विमानाने दुपारी १.०५ वा.आगमन झाले.           राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पुष्पगुच्छ  देऊन राष्ट्रपती महोदयांचे…