Browsing Category

इतर जिल्हा

राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

मुंबई:प्रतिनिधी दि. २ : औद्योगिक व व्यावसायिक कामगारांच्या २७ व्या आणि महिलांच्या २२ व्या खुल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी, मुंबई येथे आज उद्घाटन करण्यात आले.  आमदार कालिदास कोळंबकर, विकास आयुक्त (असंघटित…

दिव्यांग कर्मचारी रिना बारेला यांना स्कूटर वीथ ॲडॉप्शन उपकरण प्रदान

मुंबई:प्रतिनिधी  दि. ३ सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या ‘दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहाय्यक उपकरणे उपलब्ध करणे’ या योजनेंतर्गत उद्योग, कामगार व खनिकर्म विभागातील दिव्यांग कर्मचारी कु. रिना बारेला यांना स्कूटर वीथ ॲडॉप्शन उपकरण आज…

सर्वसामान्यांसाठी काम करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला

सांगली:प्रतिनिधी  दि. ३१ : आमदार अनिल बाबर आपले विश्वासू सहकारी होते. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. ते कमी बोलून जास्त काम करणारे, साधी राहणी व उच्च विचारसरणी असणारे आमदार होते. सर्वसामान्य माणूस सर्वसामान्यांसाठी किती काम करु शकतो…

यशस्वी होण्यासाठी आर्थिक परिस्थिती आड येत नाही प्रा.इब्राहिम लक्ष्मेश्वर यांचे मत

मिरज:प्रतिनिधी दि:२७:Jan: दि. मुस्लिम एज्युकेशन वेल्फेअर ट्रस्ट संचलित चाँद उर्दू हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करियर गायडन्स व परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाले प्रमुख वक्ते म्हणून…

मै अटल हू’ हा चित्रपट तरुण पिढीला प्रेरणा देणारा

मुंबई, प्रतिनिधी  दि. १९  : देशाचे माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी संवेदनशील मनाचे कवी होते. त्यांच्या जीवनावर आधारित 'मै अटल हू' हा चित्रपट तरुण पिढीला प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल…

संगमेश्वर- जिल्हा परिषद रत्नागिरी पुरस्कृत कडवई प्रभाग हिवाळी क्रीडा स्पर्धा कुचांबे येथे संपन्न

संगमेश्वर: सचिन पाटोळे  दि १९ :दरवर्षी संपन्न होणाऱ्र्या  प्रभागस्तरीय हिवाळी शाळेय क्रीडा स्पर्धांचे नियोजन यावर्षीही करण्याचे रत्नागिरी जिल्हा परिषदेने ठरवले असल्याने संगमेश्वर तालुक्यातील कडवई प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन…

मिरज हाई स्कूल मिरज येथे उरुस निमित्त पाळण्यासाठी देण्यात येणारे ग्राउंड चा स्थलांतर छत्रपती शिवाजी…

मिरज:प्रतिनिधी दि:१९:Jan: सालाबाद प्रमाणे हजरत मिरा साहेब दर्ग्याचा उरूस येत्या पाच ते पंधरा तारखेपर्यंत साजरा करण्यात येत आहे मागील वर्षी उरूस निमित येणारे पाळणे व इतर खाऊची दुकाने हे मिरज हायस्कूल च्या ग्राउंड वर लावण्यात आली होते .…

शाहीन इस्लामिक क्विझ कॉन्टेस्टमध्ये चाँद उर्दू हायस्कूल ला द्वितीय क्रमांक

मिरज:प्रतिनिधी दि:०१: जानेवारी:  शाहीन इस्लामिक क्विज कॉन्टेस्ट 2024 मध्ये मिरज येथील चाँद उर्दू हायस्कूलच्या कु. सुफिया सय्यद कु. हिबा काजी, कु साबेरा बागवान या नववी च्या संघाने चुरशीची लढत देत फायनल पर्यंत मजल मारत द्वितीय क्रमांक…

राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी गठीत समितीची बैठक

मुंबई, :प्रतिनिधी  दि. १५ : एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण२०२३-२८ जाहीर करण्यात आले असून  या धोरणाच्या माध्यमातून २५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित आणि 5 लाखांपर्यंत रोजगार निर्मितीचे लक्ष ठेवण्यात आले आहे. यामध्ये काही उपाययोजना…

पालकमंत्री उदय सामंत यांनी केली स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, जिजामाता उद्यान आणि शिवसृष्टीच्या…

रत्नागिरी: प्रतिनिधी दि:१३: जानेवारी: पालकमंत्री उदय सामंत यांनी आज नगरपरिषदेच्या सुरु असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली.         मारुती मंदिर येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, थिबा पाॕईंट येथील जिजामाता उद्यान आणि…