Browsing Category

इतर जिल्हा

गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने मिरज रेल्वे स्टेशनला आनंद दिघे यांचे नाव…

मिरज:प्रतिनिधि दि:२६:ऑगस्ट: गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांना मिरज रेल्वे जंक्शन यास आनंद दिघे साहेब यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली.यावेळी या…

राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांची निवड

मुंबई:प्रतिनिधी  दि. २५ : राज्य अधिस्वीकृती समिती - २०२३ ची पहिली बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.   समितीच्या सर्व म्हणजे २७ सदस्यांनी मतदान…

मुंबईत आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन

मुंबई:प्रतिनिधी दि, २५ :  शहराला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी ‘दुबई शॉपिंग फेस्टीव्हल’च्या धर्तीवर ‍20 ते 28 जानेवारी  2024 या कालावधीत मुंबई व उपनगरातील विविध विभागात ‘मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवा’चे आयोजन करण्यात येणार…

तुरची येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस अंमलदारांच्या क्रीडा स्पर्धा संपन्न

सांगली:प्रतिनिधी  दि. २५ :-  पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे झालेल्या पोलीस अंमलदारांच्या क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.  पोलीस अंमलदार सत्र क्रमांक 8 च्या वार्षिक…

अजित पवारांनी घेतली सांगलीतील पदाधिकाऱ्यांची बैठक; जयंत पाटील गटाचे अनेक नेते उपस्थित

सांगली:प्रतिनिधि दि:२४:ऑगस्ट:अजित पवार गटाकडून ताकद वाढवण्यासाठी मंत्र्यांना राज्यातील जिल्हे विभागून देताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या सांगली (Sangli)…

इंडियन युनियन मुस्लिम लीगची नागपूर शहरात राष्ट्रीय सदस्यत्व मोहीम सुरू

नागपुर:प्रतिनिधि दि:२०:ऑगस्ट: इंडियन युनियन मुस्लिम लीग महाराष्ट्र प्रदेश कमिटी आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग नागपूर शहर यांनी महाराष्ट्रातील नागपूर शहरात मुस्लिम लीगची राष्ट्रीय सदस्यत्व मोहीम सुरू केली. यावेळी मुस्लिम लीग पार्टीच्या…

सरकारी दस्तावेज बोगस लोकांच्या हातात, ठाकरे गटाच्या शिवसेना तालुका प्रमुखाने ‘भूमी अभिलेख…

सांगली:प्रतिनिधि दि:१९:ऑगस्ट: तासगावमधील भूमी अभिलेख कार्यालयात अनेक बोगस लोक काम करतात. ही लोक सरकारी कागदपत्रे हाताळतात. सामान्य लोकांना लुबाडतात. याच मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख प्रदीप माने यांनी…

ऊसाला प्रतीटन ३५०० रुपये दर निश्चित करा; शेतकरी संघटनेची सचिवांकडे मागणी

सांगली:प्रतिनिधि दि:१९:ऑगस्ट: शेतकरी संघटनेने ऊस नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष व राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांचेकडे २०२२-२३ हंगामात कारखान्यांकडे गळीतास गेलेल्या ऊसाला प्रतीटन तीन हजार ५०० रुपये दर ठरवण्याची मागणी केली आहे. या मागणीचे…

वसंतदादांची सांगली, काँग्रेसकडेच राहणार चांगली – अशोक चव्हाण

सांगली:प्रतिनिधि दि:१८:ऑगस्ट: सर्वांना सामावून घेणारा, चांगल्या विचारधारेने चालणारा काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे वसंतदादा पाटील यांनी विकसित केलेली सांगलीकाँग्रेसकडेच चांगली राहील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त…

सांगली महापालिकेत आजपासून प्रशासकराज, नगरसेवकांची पदे संपुष्टात

सांगली:प्रतिनिधि दि:१८:ऑगस्ट: महापालिकेच्या नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ १९ ऑगस्ट रोजी संपत आहे. त्यामुळे महापालिकेची सुत्रे प्रशासकाच्या ताब्यात जातील. त्यात शनिवारी सुट्टी असल्याने आजचा दिवस नगरसेवकांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस…