Browsing Category

इतर जिल्हा

सांगली महापालिकेत आजपासून प्रशासकराज, नगरसेवकांची पदे संपुष्टात

सांगली:प्रतिनिधि दि:१८:ऑगस्ट: महापालिकेच्या नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ १९ ऑगस्ट रोजी संपत आहे. त्यामुळे महापालिकेची सुत्रे प्रशासकाच्या ताब्यात जातील. त्यात शनिवारी सुट्टी असल्याने आजचा दिवस नगरसेवकांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस…

इंडियन युनियन मुस्लीम लीगची भुसावळमध्ये वाढती पावले,

भुसावळ:प्रतिनिधि  दि:१८:ऑगस्ट: इंडियन युनियन मुस्लिम लीग आता भुसावळमध्ये पावले टाकत आहे. काल खडका, भुसावळ येथील हॉटेल गॅलेक्सीमध्ये एक अतिशय अझीम ओ शान सदस्यत्व कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये लोक IUML मध्ये सामील झाले आणि…

कंडक्टरची नोकरी सोडत संसारावर तुळशीपत्र; गोधनाचा सांभाळ करणाऱ्या सांगलीच्या बंडू पाटीलचा १५ वर्षांचा…

सांगली:प्रतिनिधि दि:१६:ऑगस्ट: शासकीय नोकरी मिळवण्यासाठी अनेक तरुण आपल्या जीवाचे रान करत आहेत. अशातच सांगली जिल्ह्यातील एकाने एसटी महामंडळातली कंडक्टरची नोकरी सोडून, संसारावर तुळशीपत्र ठेऊन अखंड गो मातेची सेवा गेल्या १५ वर्षांपासून करत…

इंडियन युनियन मुस्लिम लीगने केले मुंब्रा स्वच्छता विभागाचे घेराव

मुंब्रा:प्रतिनिधि दि:१०:ऑगस्ट:  इंडियन युनियन मुस्लिम लीग पक्षाने मुंब्रा स्वच्छता विभागाचा घेराव करून  कचरा किती दिवसांत टाकणे बंद होईल हे लेखी देण्यास सांगितले. तेव्हाच स्वच्छता विभागाचे अधिकारी अभिषेक कन्स्ट्रक्शनचे मोतीराणे जी आणि…

कारखान्याचे मळीमिश्रीत सांडपाणी कृष्णा नदी पात्रात, प्रदूषण नियंत्रण मंडळ गांधारीच्या भूमिकेत

सांगली:प्रतिनिधि दि:०६:ऑगस्ट: पाण्याचा पाट वाहतो अगदी तसे कृष्णा नदी पात्रात कारखान्याचे मळीमिश्रीत सांडपाणी नाल्यातून बिनधास्तपणे सोडले जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.वाळवा तालुक्यातील कोळे गावाजवळ हा प्रकार समोर आला असून…

तीन लाखावर शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचे संरक्षण..सांगली जिल्ह्यात पीकविमा योजनेला शेतकऱ्यांनी…

सांगली:प्रतिनिधि दि:०५:ऑगस्ट: राज्य शासनाने यंदा शेतकऱ्यांना एक रुपया भरून पीकविमा दिला आहे. सांगली जिल्ह्यात पीकविमा योजनेला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद  दिला आहे. जिल्ह्यातील तीन लाख ७६ हजार ५३० शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे.…

मिरज सुधार समिती यांच्याकडून परशुराम बसाप्पा कोळी यांची सुभाष नगर अध्यक्षपदी निवड

मिरज:प्रतिनिधि दि:०५:ऑगस्ट:  मिरज सुधार समितीच्या वतीने मिरज शहरातील आणि ग्रामीण भागातील परंबलित विकास कामावर मिरज सुधार समिती जनसंपर्क कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीत मिरज शहरातील व ग्रामीण भागातील…

मिरज-निजामुद्दीन सुपरफास्ट दर्शन एक्स्प्रेस उद्यापासून धावणार २५ तासात दिल्लीत पोहोचणार

मिरज:प्रतिनिधि दि:०५:ऑगस्ट:मिरज ते निजामुद्दीन (दिल्ली) दरम्यान रविवार, दि. ६ पासून सुपरफास्ट दर्शन एक्स्प्रेस सुरू होत आहे. यामुळे मिरजेतून उत्तर भारतात जाण्यासाठी प्रवाशांना आणखी एक रेल्वे उपलब्ध झाली आहे.पुणे ते हजरत निजामुद्दीन…

सांगलीत स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याअड्डा उध्वस्त; पाच महिलांची सुटका

सांगली:प्रतिनिधि दि:०४ ऑगस्ट: शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळील एका अपार्टमेंटमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याअड्डा पोलिसांनी उध्वस्त केला. पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. यात पाच महिलांची…

सांगली महापालिकेत राष्ट्रवादीच्या दोन गटात धुमश्चक्री..गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्याकडून सभागृहातच…

सांगली:प्रतिनिधि दि:०४:ऑगस्ट:महापालिकेचा सर्वसाधारण सभेत गुरुवारी राष्ट्रवादीच्या दोन गटात जोरदार धूमचक्री झाली. अजित पवार गटाचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या अंगावर जयंत पाटील गटाचे नगरसेवक धावले. गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी…