Browsing Category

इतर जिल्हा

स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सनी भारतीय संस्कृती आणि ज्ञान परंपरा जगासमोर आणावी

मुंबई :प्रतिनिधी दि. 14 : स्ट्रीमिंग प्रसारण प्लॅटफॉर्म्सनी भारतीय संस्कृती आणि ज्ञान परंपरा जगासमोर आणावी. तसेच या माध्यमाचा उपयोग मनुष्य जीवनात चांगले परिवर्तन घडविण्यासाठी करावा, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार…

कोमल रहाटे यांना दुर्गा प्रेरणा सोशल फाउंडेशनतर्फे ‘आदर्श समाजभूषण प्रेरणा गौरव…

कडवई:मुजीब खान  दुर्गा प्रेरणा सोशल फाउंडेशन सामाजिक सेवाभावी संस्था गोवा यांच्या वतीने संगमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्त्या तसेच भारतीय जनता पक्षाच्या संगमेश्वर तालुका महिला आघाडी अध्यक्षा सौ.कोमल संजय रहाटे यांना राष्ट्रीय…

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने सर्व केंद्र शाळा सेमी इंग्रजी…

कडवई: ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व मराठी माध्यमाच्या केंद्र शाळा या सेमी इंग्रजी माध्यमाच्या कराव्यात अशी मागणी गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी…

शिक्षक दिनाच्या पार्श्वभुमीवर संगमेश्वरात शिक्षकांचा सन्मान

कडवई : शिक्षक दिनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक कार्यकर्ते दिनेश आंब्रे यांच्या कडून संगमेश्वर येथील शिक्षकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सर्व प्रथम पुर्व राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून…

ईडी’च्या भीतीनेच अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर

मुंबई : नासीर शेख दि. ६ सप्टेबर :राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. पंरतु, केवळ सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) दहशतीमुळे ते भाजपमध्ये जाणार आहेत, असा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे…

छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या सामाजिक संस्थेला खंडाळा अर्बन मध्ये श्रींच्या आरतीचा मान

रत्नागिरी - गेली ८ वर्ष रत्नागिरी जिल्हामध्ये सामाजिक क्षेत्रात अविरतपणे काम करणा-या छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांना खंडाळा अर्बनचे चेअरमन निवृत्ती खारवटकर, मुख्याधिकारी वृषभ खारवटकर यांनी…

प्रसिद्ध व्यापारी दिलीप खातू यांचे निधन

संगमेश्वर: नावडी येथील दिनेश जनरल स्टोअर्सचे मालक,प्रसिद्ध व्यापारी दिलीप वसंत खातू यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,सून नातवंडे असा परिवार आहे. गेले ३१ वर्ष संत निरंकारी मंडळाचे…

संगमेश्वर मधील प्रसिद्ध मूर्तिकार शिवलकर यांचे चित्रशाळेचे 91व्या वर्षात पदार्पण

संगमेश्वर: संगमेश्वर मधील प्रसिद्ध श्री.गणेश मूर्तिकार श्री.संदेश मनोहर शिवलकर व सुशील मनोहर शिवलकर यांच्या चित्र शाळेत 90वर्षे पूर्ण झाली असून यंदा 2022 या देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात 91व्या वर्षात पदार्पण झाले आहे.सुरुवातीला नावडी…

रोजगार स्वयंरोजगार रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी मुजीबभाई खान

संगमेश्वर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार कमिटीचे प्रदेश अध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून मुजीबभाई खान यांची रत्नागिरी जिल्हा काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.मुजीब खान…

काँग्रेस भवन येथे काँग्रेसच्या रत्नागिरी तालुका अल्पसंख्याक विभागाची बैठक उत्साहात पार

रत्नागिरी : शब्बीर मजगावकर सामाजिक अधिकार हिसकावून घेण्याची ताकद निर्माण करण्यासाठी समाजात सामाजिक व राजनैतिक जागरुकता येणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारिस…