Browsing Category

इतर जिल्हा

मुंबई गोवा महामार्गाच्या प्रमुख मागण्यासाठी मनसेचे आंदोलन स्थगित

आरवली: (सचिन पाटोले) संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे महामार्गावर उड्डाणपूल व्हावा,चिपळूण ते तलेकांटे पर्यंतचा महामार्ग गणपतीपूर्वी सुस्थितीत व्हावा मुंबई गोवा महामार्ग ची अक्षरशः चाळण झाली आहे. गेल्या १२ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा…

कडवई येथे एसटी बस गटारात कलंडून अपघात

कडवई येथे एसटी बस गटारात कलंडून अपघात ⭕ तुरळ-कडवई रस्त्यावर कडवई येथे एसटी बस गटारात कलंडून अपघात झाला. समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाला बाजू देताना हा अपघात झाला. कडवई: तुरळ-कडवई रस्त्यावर कडवई तिठा येथे एसटी बस गटारात कलंडून…

कडवई ग्रामपंचायतीच्या तहकूब ग्रामसभेला चांगली उपस्थिती

आरवली:--- (सचिन पाटोले) संगमेश्वर तालुक्यातील कडवई ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा नुकतीच ग्रामपंचायात कार्यालयात पार पडली या सभेला जवळजवळ १२० ग्रामस्थ उपस्थित होते.सरपंच विशाखा कुवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास अधिकारी बी के भुसारी…

कडवई तंटामुक्ती अध्यक्ष पदी मुझफ्फर खान

कडवई: ( साद्दीक नाईकोडी ) महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यापासून परावृत्त करणे व गावातील तंटा गावातच समोपचाराने मिटावे या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने सन २००७ पासून सुरु…

देवरुख न्यू इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यानी साधला सीमेवरील जवानांशी संवाद

देवरुख :- शहरातील न्यू इंग्लिश स्कूल देवरूखच्या विद्यार्थ्यां कडून सीमेवरील जवानांना नुकत्याच राख्या व संदेश पत्र पाठविण्यात आले होते.सैनिक आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशाचे रक्षण करत असतात. त्यांच्या या कामाला सलाम म्हणून तसेच…

संगमेश्वरात पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत समुह राष्ट्रगीत गायन

संगमेश्वर:- देशाच्या अमृत महोत्सवाच्या सांगता दिनी संगमेश्वर मध्ये विविध ठिकाणी नागरिक व पोलीस अधिकारी तसेच पक्षाचे व संस्थांचे पदाधिकारी व व्यापारी बंधू भगिनी समूह राष्ट्रगीत ठीक ११.०० वाजता सोनवी पुलाच्या लगतचा चौक, आठवडा बाजार इत्यादी…

अधिकारी कर्मचारी आणि नियुक्त पोलीस पथक यांनी मंत्रालयात केले समूह राष्ट्रगीत गायन

मुंबई : प्रतिनिधी दि. 17 ऑगस्ट:  भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने देशभरात आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. राज्यात 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात…

५६ व्या स्टेट कॅरम चॅम्पियन स्पर्धेत सलग पाचव्यांदा रत्नागिरीच्या आकांक्षा उदय कदम चॅम्पियन

रत्नागिरी: पाल घर येथे आयोजित करण्यात आलेल्या 56 व्या महाराष्ट्र स्टेट कँरम चँम्पीयनशिप कँरम स्पर्धा २०२२-२३ मध्ये सलग पाचव्यांदा ऐतिहासिक विजेतेपद पटकावले.अंतिम सामान्यात राष्ट्रीय विजेती आयेशाला 25-12 व 20-14 अशा सरळ दोन सेट मध्ये…

कसबा हायस्कूलमध्ये अमृत महोत्सव उल्हासात

संगमेश्वर: न्यू इंंग्लिश हायस्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेज कसबा-संगमेश्वर या विद्यालयात आज दि.15 आॕगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. ए. मणेर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाने मोठ्या हर्षोल्लासात संपन्न…

शाश्वत मानकर ठरला राधाकृष्ण श्री 2022 चा विजेता

*शाश्वत मानकर ठरला राधाकृष्ण श्री 2022 चा विजेता* --------------------------------- रत्नागिरी:शब्बीर मजगावकर  राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्था, रत्नागिरी आणि वैश्य युवा आयोजित राधाकृष्ण श्री 2022 चा विजेता शाश्वत मानकर ठरला आहे. तर बेस्ट…