Browsing Category

इतर जिल्हा

भारतीय स्वातंत्र्या च्या 75 वा अमृत महोत्सव रत्नागिरी दावते ईस्लामी शाखेतर्फ उत्साहात साजरा

आरवली:सचिन पाटोले दावते ईस्लामी रत्नागिरी तर्फे भारतीय स्वातंत्य दिनाचा 75वा अमृत महोत्सव उत्साहात मद्रसा फैजाने रजा अत्तारी रेसिडेन्सी मध्ये पार पाडला .या वेळी ध्वजारोहण हाफिज साजिद रजा यांच्या हस्ते करण्यात आले.नंतर नात व बयान चे पठण…

सायबर सुरक्षेविषयी सर्वानी जागृत रहावे – डाॅ.मोहितकुमार गर्ग

रत्नागिरी :- भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास कीर वरिष्ठ महाविद्यालयात नुकतेच महिला विकास कक्ष विभागाचे उदघाटन महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ.मधुरा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी महिला विकास कक्ष…

आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कारा मध्ये संगमेश्वर तालुक्यात कुरधुंडा प्रथम क्रमांकावर* *ना.उदय…

संगमेश्वर - महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कारा मध्ये संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा ग्रामपंचायतने बाजी मारत प्रथम क्रमांक फटकवला असून या पुरस्काराचे १० लाखाचे मानकरी ठरले आहेत.हा पुरस्कार महाराष्ट्रचे…

देवरुख नगरपंचायत देवरूख यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मराठी भाषेत निबंध…

संगमेश्वर: देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देवरुख नगरपंचायत देवरूख यांच्या वतीने मराठी भाषेत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पैसाफंड हायस्कूल व ज्युनियर कॉलेज संगमेश्वरच्या शिक्षिका श्रध्दा शिवराम…

भीषण अपघातात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे निधन

मुंबई : प्रतिनिधी दि. १४ ऑगस्ट : विधान परिषदचे माजी आमदार व शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात विनायक मेटे यांचे निधन झाले. ,वयाच्या ५२ व्य वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भीषण अपघातानंतर…

खातखेडा जि. प. प्रा. शाळा येथे विविध स्पर्धेचे आयोजन

नागपूर : नंददत्त डेकाटे दि. १४ ऑगस्ट : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातखेडा केंद्र-महालगाव पं. स. समिती ता. भिवापूर जि.नागपूर येथे  चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गीत गायन स्पर्धा श्रमदान व स्व्छता…

देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त कोळंबे हायस्कूल यांची हर घर तिरंगा यात्रा…

कडवई: हर घर तिरंगा अभियानांतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभुमीवर देशभरातील २० कोटींहून अधिक घरांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाच्या…

प्रसिध्द गणेश मूर्तीकार प्रदीप चंदरकर यांच्या गुरुकृपा आर्ट कारखान्याचे २६ व्या वर्षात पदार्पण

कडवई: परचुरी गावचे प्रसिद्ध गणेश मूर्तीकार प्रदिप विश्राम चंदरकर यांना शाळा कोळंबे हायस्कूल येथे शिकत असताना चित्रकलेची आवड निर्माण झाली व त्यांनी जोपासली आहे.गुरुकृपा आर्ट गणपती कारखान्यास 25 वर्षे पूर्ण होऊन यावर्षी मार्च गहिन्यात…

संगमेश्वर पोलिस ठाणे आणि लायन्स क्लबच्या मॅरेथॉन स्पर्धेला उदंड प्रतिसाद

संगमेश्वर : गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी केलेल्या संगमेश्वर मॅरेथॉन स्पर्धेला पावसातही प्रचंड प्रतिसाद मिळाला. संगमेश्वर पोलीस ठाणे व लायन्स क्लबच्या या मॅरेथॉनबाबत नागरिकांत उत्सुकता होती.संगमेश्वर तालुक्यात मॅरेथॉन स्पर्धा…