Browsing Category

कोल्हापुर

भारतीय जनता पार्टी चे “गाव चलो अभियान

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि ७ :भाजपतर्फे देशभरात `गाव चलो अभियान' राबविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहर भाजपकडून शहरासह ग्रामीण भागात ४ ते ११ फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी 'घर चलो अभियान' राबविण्यात येणार आहे,…

डॉ. प्रकाश व मंदा आमटे यांच्या प्रेमकहाणी वरील ‘आणि चांदणे उन्हात हसले’ या कादंबरीचे…

शिरोळ :राम आवळे दि ५ :शिरोळ येथील शब्दगंध साहित्य परिषद तर्फे श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित दीनबंधू भाई दिनकररावजी यादव स्मृती नवव्या साहित्य संमेलनामध्ये संमेलनाध्यक्ष, ख्यातनाम कवी रामदास फुटाणे आणि मान्यवरांच्या हस्ते…

सायली होगाडे यांना कवडे ट्रस्टचा कला भूषण पुरस्कार प्राप्त

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी  दि. ५ :येथील शास्त्रीय नृत्यकला क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या नृत्यशिक्षिका व कलाकार सौ. सायली होगाडे यांना कथ्थक आणि भरत नाट्यम् या शास्त्रीय नृत्यामधील प्राविण्य व दिलेल्या योगदानाबद्दल, बळीराम कवडे…

खेलो इंडिया युथ गेम्सचे ब्रॉन्झ मेडल संजय घोडावत स्कुलची ऐश्वर्या व युनिव्हर्सिटीची सोनल यांनी…

अतिग्रे -सलीम मुल्ला  दि :५ :संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता दहावी मध्ये शिकत असणारी विद्यार्थिनी ऐश्वर्या जाधव व संजय घोडावत युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी सोनल पाटील या दोघींनी चेन्नई तमिळनाडू या ठिकाणी झालेल्या 6 व्या…

पंचगंगा नदी परिसरातील जुना यशोदा पुलाच्या पायाभरणी तसेच रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार…

इचलकरंजी:विजय मकोटे दि .५ :पंचगंगा नदी परिसरातील जुना यशोदा पुलाच्या ठिकाणी आमदार प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ५ कोटी ७४ लाख रुपये निधीतून बॉक्ससेल (कमान) पूल बांधण्यात येणार आहे. या कामाची पायाभरणी तसेच रस्ता…

जिल्हा परिषदेच्या जिल्हा क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते शानदार…

कोल्हापूर:प्रतिनिधी  दि. ४ : शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी खेळ आवश्यक असून कोल्हापुरात सुरु असणाऱ्या क्रीडा स्पर्धांप्रमाणे जिल्हा परिषदांच्या विभाग स्तरावरील क्रीडा स्पर्धा सुरु होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही देऊन यासाठी…

कोल्हापूरची ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरा महासंस्कृती महोत्सवातून सर्वदूर जाईल – पालकमंत्री

कोल्हापूर:प्रतिनिधी दि. ४ : राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित केलेल्या शाहू मिल येथील महासंस्कृती महोत्सव २०२४ मधून कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेली ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरा सर्वदूर जाईल असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ…

प्रदर्शने, महोत्सवातून बचत गटांसाठी मूल्यवर्धन

कोल्हापूर :प्रतिनिधी दि .२: बचत गटांची उत्पादने अंतिम ग्राहकाला विक्रीसाठी ठेवण्यापूर्वी प्रदर्शने व महोत्सव बचत गटांसाठी मूल्यवर्धनाचे काम करतात. आणि यात दरवर्षी वाढ व्हावी तसेच बचत गटांच्या विक्रीसाठी चांगला प्रतिसाद मिळवा असे प्रतिपादन…

विद्यापीठाच्या भुयारी मार्गाचे काम मुदतीमध्ये पूर्ण करावे –

कोल्हापूर:प्रतिनिधी दि. ३ : शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व व पश्चिम भागास कायमस्वरुपी जोडण्याकरिता बांधण्यात येत असलेल्या भुयारी मार्गामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांची तसेच अन्य घटकांची मोठी सोय होणार असल्याने सदरचे काम उत्तम पद्धतीने आणि…