Browsing Category

कोल्हापुर

घोडावत विद्यापीठाचे ‘एसजी यु आयकॉन 2023’ जाहीर: 28 फेब्रुवारी रोजी वितरण

हातकणगले :अब्दुल नदाफ  दि ,२६ :घोडावत विद्यापीठाच्या वतीने संजय घोडावत यांच्या वाढदिनी दिल्या जाणाऱ्या 'एसजीयु आयकॉन 2023' पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावर्षी पत्रकारितेसाठी पद्मश्री प्रतापसिंह जाधव, कृषी क्षेत्रासाठी डॉ. बुधाजीराव…

निरपेक्ष प्रेमाची गोष्ट सांगणारे दोन अभिजात कलाविष्कार

इचलकरंजी:संजय आंबे दि.२६ सुप्रसिद्ध पंजाबी लेखिका अमृता प्रीतम यांच्या जीवनावर आधारित एक अतिशय तरल असा नाट्याविष्कार येथील जाणकार प्रेक्षकांना मराठी दिन महोत्सवाच्या निमित्ताने अनुभवावयास मिळाला. 'अमृता साहिर इमरोज' या सलग दीड तासाच्या…

संजय घोडावत यांचा 28 फेब्रुवारी रोजी वाढदिवस;

जयसिंगपूर:विंजय धंगेकर दि :२६ ,घोडावत विद्यापीठात 28 फेब्रुवारी रोजी सकाळी१०.३० वा उद्योजक संजय घोडावत यांचा ५८  वा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. याप्रसंगी अभिनेता प्रसाद ओक उपस्थित राहणार असल्याची माहिती विश्वस्त विनायक भोसले यांनी…

खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी साताप्पा गुंडू बागडी तर व्हाईस चेअरमनपदी दादासो खुबाण्णा देवताळे…

जयसिंगपूर:विजय धंगेकर दि :२६ येथील डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील शिरोळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी साताप्पा गुंडू बागडी (कुरुंदवाड) तर व्हाईस चेअरमनपदी दादासो खुबाण्णा देवताळे (गणेशवाडी) यांची बिनविरोध निवड करण्यात…

27 फेब्रुवारीला दत्त कारखान्याच्या वतीने शेतकरी मेळावा

शिरोळ - विजय धंगेकर दि २६ : श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सोमवार दि. 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.00 वाजता कारखाना कार्यस्थळावर दत्त मंदिर शेजारी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे…

संजय घोडावत यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

जयसिंगपूर :प्रतिनिधी  दि 14 बेळगावी येथे रविवारी 12 फेब्रुवारी रोजी 64 वी जिल्हास्तरीय रोटरी अष्टबंधन' परिषद पार पडली. यात संजय घोडावत यांना रोटरी आंतररष्ट्रीयचे प्रतिनिधी पीडीजी रोटे वासू यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात…

घोडावत विद्यापीठातील 402 विद्यार्थ्यांची इंटर्नशिपसाठी निवड

जयसिंगपूर:प्रतिनिधी  दि १२ :2022-23 या शैक्षणिक वर्षात स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स व लिबरल आर्ट्स या विभागातील अंतिम वर्षाच्या 402 विद्यार्थ्यांची निवड देशभरातील विविध नामवंत कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी झाली. या इंटर्नशिपचा…

मणेरे ज्युनिअर कॉलेजचे सुयश

कबनूर ' दि ११ :बालेवाडी पुणे येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये मणेरे हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा चि. आदित्य आनंदा पाटील याने 1500 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त करून गोल्ड मेडल पटकावले. तसेच 3000…

शरद कृषिच्या विद्यार्थ्याची क्रिकेट संघात निवड

जयसिंगपूर :प्रतिनिधी  दि  १:जैनापूर (ता. शिरोळ) येथील शरद कृषि महाविद्यालयामधील खेळाडू कु. ओम शिंदे यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या क्रिकेट संघात निवड झाली आहे. सीकर (राजस्थान) येथील पंडित दीनदयाल उपाध्याय विद्यापीठ, येथे…

दत्तवाडच्या शरद किड्सचे ऑलंम्पियाड परिक्षेत यश

यड्राव,:प्रतिनिधी  दि .1 दत्तवाड (ता.शिरोळ) येथील शरद किडसमधील 28 विद्यार्थी विज्ञान ऑलंम्पियाड फाऊंडेशन (SOF) यांच्याकडून घेण्यात येणा-या इंटरनॅशनल गणित ऑलंम्पियाड (IMO)स्पर्धेत यश मिळविले आहेत.यामध्ये पहिलीच्या श्रेयस संदीप पाटील याने…