Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
मौश्मी आवाडे यांना ‘आयडल्स ऑफ महाराष्ट्र वूमन इन्फ्लुयन्सर्स’ पुरस्कार प्रदान
इचलकरंजी: विजय मकोटे
दि. ११ मे.सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गोल्डविंग्स फौंडेशनच्या संस्थापिका सौ. मौश्मी राहुल आवाडे यांना ‘आयडल्स ऑफ महाराष्ट्र वूमन इन्फ्लुयन्सर्स’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या यशाबद्दल सौ. मौश्मी आवाडे…
माणगाव ग्रामपंचायतीने घेतले दोन ऐतिहासिक निर्णय
कबनूर : चंदुलाल फकीर
दि. ११ मे . हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीने नुकताच झालेल्या ग्रामसभेमध्ये दोन महत्त्वपूर्ण ठराव करत सामाजिक परिवर्तनाचा विचार पुढे चालवला आहे. सरपंच राजू मगदूम व उपसरपंच आखतर भालदार यांच्या प्रमुख…
कै.कॉम्रेड नामदेव गावडे मा. सरपंच व पत्रकार कै.चंद्रकांत चव्हाण यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी…
दि. ६ मे :महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन यांच्या वतीने,कॉ.सतीशचंद्र कांबळे (जिल्हा सेक्रेटरी) यांच्या मार्गदर्शनाखाली व कॉ.हैदरअली मुजावर यांच्या पुढाकाराने शिरढोण गावात कै.कॉम्रेड नामदेव गावडे किसान सभा जिल्हा सरचिटणीस व शिरढोण…
प्राथमिक शिक्षकांचे स्वरांजलीतून लोकराजा शाहू महाराजांना अभिवादन
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.6 मे- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण पंचायत समिती करवीर यांच्यामार्फत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्वरांजली कार्यक्रमातून अभिवादन करण्यात आले. स्वरांजली कार्यक्रमात सुमारे २५० शिक्षकांनी सहभाग घेतला.…
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांची शाहू मिल येथील चित्र प्रदर्शनास भेट
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि.6 मे- लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वा निमित्त येथील शाहू मिल मध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन कर्यावरील चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या चित्र प्रदर्शनास…
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल ज्युनिअर कॉलेज मध्ये लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी…
इचलकरंजी :विजय मकोटे
दि. ६ मे.या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून ना. बा. शिक्षण संस्थेचे विश्वस्त अहमद मुजावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया गोंदकर यांनी केले.…
गोकुळ मार्फत राजर्षी छञपती शाहू महाराज यांना आदरांजली
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. ०६ मे .आपल्या सर्वाचे भाग्यविधाते आणी ज्यांनी सर्व उपेक्षित दिनदलित घटकांच्या उन्नतीसाठी व उद्धारासाठी दिशा दिली. त्या राजर्षी छत्रपती शाहूमहाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता पर्व म्हणून…
दि इचलकरंजी मर्चंट्स बँकेच्या एटीएम सुविधेचा शुभारंभ
इचलकरंजी : संजय आंबे
दि. ५ मे :दि इचलकरंजी मर्चंटस् को-ऑप.बँकेच्या जनता चौक, इचलकरंजी येथील प्रधान कार्यालय वास्तूत स्वमालकीचे नुतन एटीएम मशीनचा शुभारंभ सहकारमहर्षी माजी खासदार श्री.कल्लाप्पाआण्णा आवाडे (दादा) यांच्या हस्ते संपन्न झाला.…
जिजाऊंनी शिवरायांवर केलेले सुसंस्कार आपल्या मुलांवर करण्याची गरज
इचलकरंजी: विजय मकोटे
दि. ४ मे :रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची केवळ जयंती साजरी न करता माझा मुलगा शिवाजी व्हावा असे संस्कार बालवयातच मुलांवर घडवले पाहिजेत. त्याकरता महिलांनी अगोदर जिजाऊ झालं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी…
कबनूर येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
कबनूर : चंदूलाल फकीर
दि. ५ मे.कबनूर येथे महात्मा बसवेश्वर जयंती मोठी उत्साहात साजरी करण्यात आली . वीरशैव लिंगायत समाजाकडून महात्मा बसवेश्वर यांची जयंती निमित्त पालखीचे व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते .कबनूर येथील श्री महादेव…